याक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
याक
नेपाळ मधील याक
नेपाळ मधील याक
प्रजातींची उपलब्धता
पाळीव
शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी: प्राणी
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: खुरधारी
गण: युग्मखुरी
कुळ: गवयाद्य
उपकुळ: गोवंश
जातकुळी: बोस
जीव: गृनिज
शास्त्रीय नाव
Bos grunniens
कार्ल लिनेयस, १७५८

याक किंवा चमरी गाय हा एक "गोवंश उपकुळातील चतुष्पाद पाळीव प्राणी आहे. हा मुख्यतः तिबेट च्या थंड आणि शुष्क पठारावर, चीन च्या युन्नान आणि स-च्वान प्रांतात, म्यानमार च्या काचीन राज्यात, सायबेरिया, मंगोलिया नेपाळ आणि भारतातील हिमालयाच्या परिसरातील प्रांतात मोठ्या प्रमाणावर आढळतो.[१]

पाळीव याक (Bos grunniens) चा रंग काळा, राखाडी, किंवा पांढरा सुद्धा असू शकतो. याच्या सर्वांगावर लांब आणि खरखरीत केस असतात.[१] याला 'चमरी', 'चवरी' किंवा 'सुरागाय' असे सुद्धा म्हणतात. काही ठिकाणी याला तिबेटी बैल सुद्धा म्हणतात.

याचा वापर, भरवाहनासाठी, अवजड कामासाठी, शेतीकामासाठी, दुग्धजन्य पदार्थासाठी तसेच मांसाहारासाठी केला जातो. याचा केसांपासून राग, कपडे, शोभेच्या वस्तू व खेळण्याच्या वस्तूंसाठी सुद्धा केला जातो.[१]

इतिहास[संपादन]

वास्तव्य[संपादन]

वंश विषयक[संपादन]

निसर्गाशी जुळवून घेण्याची क्षमता[संपादन]

उपयोग[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. a b c "Yak mammal" (इंग्रजी भाषेत). २८ मार्च २०२१ रोजी पाहिले.