"क्युबा राष्ट्रीय फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो using AWB
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Flag of Cuba.svg|250 px|इवलेसे|[[क्युबाचा ध्वज]]]]
{{माहितीचौकट राष्ट्रीय फुटबॉल संघ }}
'''क्युबा फुटबॉल संघ''' ([[फिफा राष्ट्रीय संकेतांची यादी|फिफा संकेत]]: CUB) हा [[कॅरिबियन]]मधील [[क्युबा]] देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. [[कॉन्ककॅफ]]चा सदस्य असलेला क्युबा आजच्या घडीला [[फिफा]]च्या [[फिफा जागतिक क्रमवारी|जागतिक क्रमवारीमध्ये]] १०९ व्या स्थानावर आहे. [[१९३८ फिफा विश्वचषक|१९३८ सालच्या]] [[फिफा विश्वचषक]] स्पर्धेमध्ये पात्रता मिळवणारा क्युबा हा कॅरिबियनमधील पहिला देश होता. क्युबा आजवर ७ [[कॉन्ककॅफ गोल्ड चषक]] स्पर्धांमध्ये खेळला असून १९७१ साली त्याला चौथे स्थान मिळाले होते.
{{विस्तार|राष्ट्रीय फुटबॉल संघ}}

==बाह्य दुवे==
*[http://www.concacaf.com/es/team/cuba अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स वर्ग|Cuba national football team|{{लेखनाव}}}}


{{कॉन्ककॅफ संघ}}
{{कॉन्ककॅफ संघ}}


[[वर्ग:रिकामी पाने]]
[[वर्ग:क्युबा|फुटबॉल संघ]]
[[वर्ग:कॉन्ककॅफ]]

१३:३१, १५ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

क्युबाचा ध्वज

क्युबा फुटबॉल संघ (फिफा संकेत: CUB) हा कॅरिबियनमधील क्युबा देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. कॉन्ककॅफचा सदस्य असलेला क्युबा आजच्या घडीला फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १०९ व्या स्थानावर आहे. १९३८ सालच्या फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये पात्रता मिळवणारा क्युबा हा कॅरिबियनमधील पहिला देश होता. क्युबा आजवर ७ कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांमध्ये खेळला असून १९७१ साली त्याला चौथे स्थान मिळाले होते.

बाह्य दुवे