Jump to content

"चंद्रकांत निंबा पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वैयक्तिक जीवन: लेख दुरुस्त केला, बदल साचा काढला
खूणपताका: सुचालन साचे काढले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६३: ओळ ६३:
==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य]]
[[वर्ग:मराठी राजकारणी]]

२२:३६, ६ जानेवारी २०२० ची आवृत्ती

चंद्रकांत पाटील
विद्यमान
पदग्रहण
महाराष्ट्र विधानस सदस्य

विधानसभा सदस्य
मुक्ताईनगर साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष शिवसेना (१९९५-आजपर्यंत)
निवास मुक्ताईनगर , जी.जळगाव, महाराष्ट्र
व्यवसाय नेता, पुढारी.

चंद्रकांत पाटील हे एक भारतीय राजकारणी आहेेत व महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते शिवसेना पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष आहेत.[] ते मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातूून २०१९ मध्ये निवडून आले. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेता एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसेे यांना पराभूत केले होते.[]

वैयक्तिक जीवन

चंद्रकांत निंबा पाटील हे मुक्ताईनर शिवसेनेचे नेते आहेत. ते मराठा हिंदू आहेेेत. ते मुक्ताईनगर येथे राहतात.[ संदर्भ हवा ]

राजकीय कारकीर्द

चंद्रकांत पाटील २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध शिवसेने कडून लढले होते, मात्र त्यांचा पराभव झाला.[] २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले, त्यांनी भाजपच्या रोहिणी खडसे-खेवलकर ह्यांचा १,९८९ मतांनी पराभव केला होता.[] यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र पाटील यांनी आपली उमेदवारी घेत चंद्रकांत पाटिल यांना समर्थन दिले होते.[][]

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निकाल २०१९

नाव पक्ष मत
चंद्रकांत निंबा पाटील अपक्ष ९०,६९८
रोहिणी एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टी ८८,३६७
राहुल अशोक पाटील वंचित बहुजन आघाडी ९,७१५
भगवान दामू इंगळे बहुजन समाज पक्ष १,५८३
संजू कडु इंगळे बिमकेपी १,४०१
ज्योती महेंद्र पाटील अपक्ष ८८८
संजय प्रहलाद कांडेलकर अपक्ष ५६०

संदर्भ

  1. ^ [१]
  2. ^ देशदूत https://www.deshdoot.com/muktainagar-chandrakant-patil/. २४ ऑक्टोंबर २०१९ रोजी [www.deshdoot.com मूळ पान] Check |दुवा= value (सहाय्य) पासून संग्रहित. २४ ऑक्टोंबर २०१९ रोजी पाहिले. |पहिले नाव= missing |पहिले नाव= (सहाय्य); |ॲक्सेसदिनांक=, |archive-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ www.liveHindustan.com https://www.livehindustan.com/national/story-know-about-the-muktinagar-assembly-elections-of-maharashtra-2769329.html. २७ सप्टेंबर २०१९ रोजी [m.livehindustan.com मूळ पान] Check |दुवा= value (सहाय्य) पासून संग्रहित. २३ ऑ्टोबर २०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ नेवे, चंद्रशेखर. abpmajha.abplive.in https://abpmajha.abplive.in/election/muktainagar-vidhansabha-matdarsangh-profile-maharashtra-election-news-constituency-wise-693951. २६ ऑगस्ट २०१९ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ ऑक्टोबर २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ Web team, ABP majha (2019). Narkasur is eliminated, first reaction of Chandrakant Patil who defeated Khadse's daughter Khadse said.... ABP Majha. २४ ऑक्टोंबर २०१९ रोजी [www.abpmajha.abplive.in मूळ पान] Check |दुवा= value (सहाय्य) पासून संग्रहित. 24 October 2019 रोजी पाहिले. |archive-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Invalid |script-title=: missing prefix (सहाय्य)
  6. ^ My mahanagar team. My Mahanagar http://www.mymahanagar.com/vidhan-sabha-election-2019/chandrakant-patil-defeated-eknath-khadse-daughter-rohini-khadse/138379/. २४ ऑक्टोंबर २०१९ रोजी [www.mymahanagar.com मूळ पान] Check |दुवा= value (सहाय्य) पासून संग्रहित. 24 October 2019 रोजी पाहिले. Missing |author1= (सहाय्य); |archive-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)