"लोकगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Khodaved.adt (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
No edit summary |

ओळ १: | ओळ १: | ||
लोकसंगीतातील गीते बरेचदा चार ते पाच स्वरातच गायली जातात, त्यामुळे |
लोकसंगीतातील गीते बरेचदा संगीताच्या चार ते पाच स्वरातच गायली जातात, त्यामुळे गाण्यासाठी ती तुलनेने सोपी जातात. दादरा आणि केरवा या तालांच्या पलीकडे त्यांची लय जात नाही. लोकगीत हा सामुदायिक जीवनाला उठाव देणारा हा एक महत्त्वाचा प्रकार आहे.लोकगीते गाताना होणारा शब्दांचा उच्चार हा विशिष्ट ह्रस्व-दीर्घ पद्धतीने होणारा असल्याने ती ऐकताना मनाला विशेष आनंद होतो.<ref>लोकसंगीत – डॉ. [[सरोजनी बाबर]] </ref>(ref) महाराष्ट्रातील लोकसंगीत - डॉ. विजयालक्ष्मी बर्जे (ref) |

==लोकसंगीताचे प्रकार== |
==लोकसंगीताचे प्रकार== |

[[लावणी]],[[भारुड|भारुड |
[[लावणी]], [[भारुड|भारुड]], [[गोंधळ|गोधळादरम्यान गायली जाणारी गाणी]], [[भोंडला|भोडल्याची गाणी]], [[वासुदेव|वासुदेवाची गाणी]], [[पॊतराज|पोतराजाची गाणी]], भलरी गीते, [[आदिवासी]] गीते, [[पोवाडा|पोवाडे]], [[लावणी|लावण्या]], मोटेवरची गाणी, लावणी-पेरणी करतानाची गाणी, कोकणी गीते, [[दिवाळी]]ची गाणी, [[लग्न|लग्ना]]ची गाणी, [[कोजागिरी]]ची गाणी, [[पाऊस|पावसा]]ची गाणी, गवळण, जात्यावरची गाणी वगैरे लोकसंगीताचे प्रकार आहेत. |

==वासुदेवाची गाणी== |
==वासुदेवाची गाणी== |

वासुदेव हा लोकसंस्कृतीचा एक उपासक मानला आहे. |
वासुदेव हा लोकसंस्कृतीचा एक उपासक मानला आहे.

अवो जनाबाईंच्या भक्ती –देव गुंतला |
अवो जनाबाईंच्या भक्ती –देव गुंतला

जनामातेला काम भारी |
जनामातेला काम भारी

घालिते दळण जात्यांवरी विट्ठला या हो लौकरी

घालिते दळण जात्यांवरी विट्ठला या हो लौकरी

यावे यावे जगजेठी |
यावे यावे जगजेठी

तुमच्या नावाची आवड मोठी |
तुमच्या नावाची आवड मोठी

खुटीला घालून मिठी

खुटीला घालून मिठी

दोन बोलू सुखाच्या गोष्टी |
दोन बोलू सुखाच्या गोष्टी |

अवो जनाबाईंच्या भक्ती – देव गुंतला ..<ref>एक होता राजा सरोजिनी बाबर </ref>

अवो जनाबाईंच्या भक्ती – देव गुंतला ..<ref>'एक होता राजा' ([[सरोजिनी बाबर]]) </ref>

==गोकुळीचा चोर== |
==गोकुळीचा चोर== |

ओळ ७१: | ओळ ६९: | ||
झाडावरी मोर काय |
झाडावरी मोर काय |

बोलतो ऐका <ref>लोकसंगीत – डॉ. बाबर सरोजिनी</ref

बोलतो ऐका <ref>लोकसंगीत – डॉ. [[सरोजनी बाबर|बाबर सरोजिनी]]</ref

==गोंंधळ== |
==गोंंधळ== |

गणराया लवकर यावे। |
गणराया लवकर यावे।

भेट सकळासी द्यावे। |
भेट सकळासी द्यावे।

नाचत आले गणपती। |
नाचत आले गणपती।

पायी घागर्या वाजती।। |
पायी घागर्या वाजती।। |

==लग्नाची गाणी== |
==लग्नाची गाणी== |

मांडवाच्या दारी | |
मांडवाच्या दारी | हळदीबाईचं वाळवण | नवऱ्या बाळाचं केळवण||

मांडवाच्या दारी हलग्या शिंग्याची एक घाई | नवरा कळशी पाणी न्हाई || |
मांडवाच्या दारी हलग्या शिंग्याची एक घाई | नवरा कळशी पाणी न्हाई ||

मांडव घातीला ग | स्येर निश्चल जाईचा छंद, नवऱ्याच्या आईचा ||<ref>लोकसंगीत डॉ. [[सरोजनी बाबर|बाबर सरोजिनी]]</ref> |

==पोतराजाची गाणी== |
==पोतराजाची गाणी== |

सोमवार आला |
सोमवार आला, बेल दुरडी शंकराला, बेल सांबाला वाहिला

सोमवार गेला दुसरा मंगळवार आला अंबा निघाली जोगव्याला |
सोमवार गेला, दुसरा मंगळवार आला, अंबा निघाली जोगव्याला

माळ परडी हायी त्याला उदं बोलली |
माळ परडी हायी त्याला उदं बोलली जोगव्याला, मंगळवार गेला, दुसरा बुधवार आला, गोकुळी कृष्ण जन्मला, ते अकरी दूध पेला |

==धनगराची गाणी== |
==धनगराची गाणी== |

पहिले माझे नमन गणपती देवाला | |
पहिले माझे नमन गणपती देवाला |

सुंबरान मांडलं पहिलं माझं || |
सुंबरान मांडलं पहिलं माझं ||

सुंबरान धरती मातेला सुंबरान मांडलं | |
सुंबरान धरती मातेला सुंबरान मांडलं |

धरतीमातेला मेघराय पित्याला | |
धरतीमातेला मेघराय पित्याला |

मेघराया पित्याला चंद्र सूर्य दोघाला | |
मेघराया पित्याला चंद्र सूर्य दोघाला |

चंद्र सूर्य दोघाला हो ईश्वर पार्वतीला| |
चंद्र सूर्य दोघाला हो ईश्वर पार्वतीला| |

ईश्वर पार्वतीला हो गादीवरल्या धन्याला |
ईश्वर पार्वतीला हो गादीवरल्या धन्याला

गादीवरल्या धन्याला हो जन्म दिल्या दोघाला | |
गादीवरल्या धन्याला हो जन्म दिल्या दोघाला |

जन्म दिल्या हो दोघाला हो सुंबरान मांडलं |
जन्म दिल्या हो दोघाला हो सुंबरान मांडलं

पार्वती वो शंकर भोला देव हो ईश्वर || |
पार्वती वो शंकर भोला देव हो ईश्वर || |

==जोगवा== |
==जोगवा== |

जोगवा मागेल देवीचा जोगवा मागेल |
जोगवा मागेल देवीचा जोगवा मागेल

दैत्य सारून माळ मी घालेन |
दैत्य सारून माळ मी घालेन

हाती बोधाचा झेंडा मी घेईन |
हाती बोधाचा झेंडा मी घेईन

भेदरहित वारीला जाईन

भेदरहित वारीला जाईन

जोगवा अनादी निर्गुण प्रकटली भवानी |
जोगवा अनादी निर्गुण प्रकटली भवानी

मोह महिषासुर मर्दाना लागुनी |
मोह महिषासुर मर्दाना लागुनी

बहु तापाची करावी तारणी |
बहु तापाची करावी तारणी

भक्ता लागुनी पावशी निशाणी

भक्ता लागुनी पावशी निशाणी

जोगवा नवविध भक्तीच्या नवरात्रा |
जोगवा नवविध भक्तीच्या नवरात्रा

तरूणपोटी मागेल ज्ञानपुत्रा |
तरूणपोटी मागेल ज्ञानपुत्रा |

धरून सद्भाव अंतरीच्या मित्रा |
धरून सद्भाव अंतरीच्या मित्रा |

ओळ १२८: | ओळ १२६: | ||
सतूराचा पूत गो घोवू तुला परानाव्या येत |
सतूराचा पूत गो घोवू तुला परानाव्या येत |

रेशिमाचा पदरु गाली गाठी घेऊन येत |
रेशिमाचा पदरु गाली गाठी घेऊन येत |

काळी गाठी नीला चुरा बाय तुझा जन्माचा घोडा ||<ref>एक होता राजा-डॉ. बाबर सरोजिनी</ref> |
काळी गाठी नीला चुरा बाय तुझा जन्माचा घोडा ||<ref>एक होता राजा-डॉ. [[सरोजनी बाबर|बाबर सरोजिनी]]</ref> |

==कोजागिरीची गाणी== |
==कोजागिरीची गाणी== |

ओळ १३७: | ओळ १३५: | ||
कमल्या ढवळ्या गाडीला बैला वड |
कमल्या ढवळ्या गाडीला बैला वड |

फुल्या भारता नांदुक्र्या |
फुल्या भारता नांदुक्र्या |

वड ये ||<ref>एक होता राजा-डॉ. बाबर सरोजिनी</ref> |
वड ये ||<ref>एक होता राजा-डॉ. [[सरोजनी बाबर|बाबर सरोजिनी]]</ref> |

==पावसाची गाणी== |
==पावसाची गाणी== |

ओळ १४६: | ओळ १४४: | ||
भरली चंद्रभागा नावेची करा पूजा |उतरला बालराजा || |
भरली चंद्रभागा नावेची करा पूजा |उतरला बालराजा || |

भरली चंद्रभागा|भरली दुही थडी| पोहणारा टाकी उडी || |
भरली चंद्रभागा|भरली दुही थडी| पोहणारा टाकी उडी || |

भरली चंद्रभागा| उतार दे ग माई| दूर देशी जाणं होई ||<ref>लोकसंगीत |
भरली चंद्रभागा| उतार दे ग माई| दूर देशी जाणं होई ||<ref>लोकसंगीत, डॉ. [[सरोजनी बाबर|बाबर सरोजिनी]] </ref> |

==चित्रदालन== |
==चित्रदालन== |

ओळ १६२: | ओळ १६०: | ||
==हे सुद्धा पहा== |
==हे सुद्धा पहा== |

*[[भोंडल्याची गाणी]] |
*[[भोंडल्याची गाणी]] |

एक होता राजा- डॉ. सरोजिनी बाबर

एक होता राजा- डॉ. [[सरोजिनी बाबर]]

लोकसंगीत - डॉ. |
लोकसंगीत - डॉ.[[सरोजिनी बाबर]]

==संदर्भ== |
==संदर्भ== |

ओळ १७२: | ओळ १७०: | ||
[[वर्ग:मराठी साहित्य]] |
[[वर्ग:मराठी साहित्य]] |

[[वर्ग:संस्कृती|महाराष्ट्राची संस्कृती]] |
[[वर्ग:संस्कृती|महाराष्ट्राची संस्कृती]] |

*सासर -माहेर विषयक मराठी व अन्याप्रांतीय लोकगीते - |
*सासर -माहेर विषयक मराठी व अन्याप्रांतीय लोकगीते -

भाऊ ग म्हणती आल्या बहिणी भेटायला |
भाऊ ग म्हणती आल्या बहिणी भेटायला

भावजय ग म्हणती आल्या ननंदा लुटायला |
भावजय ग म्हणती आल्या ननंदा लुटायला

भाऊ ग म्हणती बहिणीला द्यावा पाट |
भाऊ ग म्हणती बहिणीला द्यावा पाट

भावजय ग म्हणती धरू दे नणंदा आपली वाट<ref>जा माझ्या माहेरा - सरोजिनी बाबर </ref> |
भावजय ग म्हणती धरू दे नणंदा आपली वाट<ref>जा माझ्या माहेरा - [[सरोजिनी बाबर]] </ref> |
२२:०१, २६ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
लोकसंगीतातील गीते बरेचदा संगीताच्या चार ते पाच स्वरातच गायली जातात, त्यामुळे गाण्यासाठी ती तुलनेने सोपी जातात. दादरा आणि केरवा या तालांच्या पलीकडे त्यांची लय जात नाही. लोकगीत हा सामुदायिक जीवनाला उठाव देणारा हा एक महत्त्वाचा प्रकार आहे.लोकगीते गाताना होणारा शब्दांचा उच्चार हा विशिष्ट ह्रस्व-दीर्घ पद्धतीने होणारा असल्याने ती ऐकताना मनाला विशेष आनंद होतो.[१](ref) महाराष्ट्रातील लोकसंगीत - डॉ. विजयालक्ष्मी बर्जे (ref)
लोकसंगीताचे प्रकार
लावणी, भारुड, गोधळादरम्यान गायली जाणारी गाणी, भोडल्याची गाणी, वासुदेवाची गाणी, पोतराजाची गाणी, भलरी गीते, आदिवासी गीते, पोवाडे, लावण्या, मोटेवरची गाणी, लावणी-पेरणी करतानाची गाणी, कोकणी गीते, दिवाळीची गाणी, लग्नाची गाणी, कोजागिरीची गाणी, पावसाची गाणी, गवळण, जात्यावरची गाणी वगैरे लोकसंगीताचे प्रकार आहेत.
वासुदेवाची गाणी
वासुदेव हा लोकसंस्कृतीचा एक उपासक मानला आहे.
अवो जनाबाईंच्या भक्ती –देव गुंतला
जनामातेला काम भारी
घालिते दळण जात्यांवरी विट्ठला या हो लौकरी
यावे यावे जगजेठी
तुमच्या नावाची आवड मोठी
खुटीला घालून मिठी
दोन बोलू सुखाच्या गोष्टी
अवो जनाबाईंच्या भक्ती – देव गुंतला ..[२]
गोकुळीचा चोर
गोकुळीचा चोर याला बांधा उखळाला ॥ धृ.॥
अवचित कान्हा घरात शिरतो
दही दूध तूप चोरूनी खातो
धाक नाही याला बाई धाक नाही याला ॥ १ ॥
पाण्यासी जाता घागर फोडी
भर रस्त्यावर पदराला ओढी
लाज नाही याला बाई लाज नाही याला ॥ २ ॥
मुरलीधर हा नटखट भारी खट्याळ काळा कृष्ण मुरारी सोडू नका याला आता सोडू नका याला चोरावरचा मोर याला बांधा उखळाला ॥ ३ ॥
उगवत्या नारायणा आधी उगव माझ्या दारी
माज्या त्या बाळासंग दुधा तुपाची कर न्ह्यारी
पोथी पुस्तक वाचताना बाई कानीचा डूल हाले
सावळा बाळराजा सये कागद संग बोले
सरी बिंदलीच सोनं बाई सवाई सातरंग
इंद्रसभेचा सोनार ग हरी घडविता झाला दंग
काळी चोळी , मोती जाळी
हार गुंफी गळया घाली
काळी करटूली कारली
वटी मैनाची भरली
आमी गौळणी बायका
इंद्रावनी गोष्ट सांग
दिल्लीच्या नायका
झाडावरी मोर काय
बोलतो ऐका चुका उधृत करा: <ref> टॅग सापडला पण त्याबरोबर पाहिजे असलेला </ref> टॅग नाही सापडला.
पोतराजाची गाणी
सोमवार आला, बेल दुरडी शंकराला, बेल सांबाला वाहिला
सोमवार गेला, दुसरा मंगळवार आला, अंबा निघाली जोगव्याला
माळ परडी हायी त्याला उदं बोलली जोगव्याला, मंगळवार गेला, दुसरा बुधवार आला, गोकुळी कृष्ण जन्मला, ते अकरी दूध पेला
धनगराची गाणी
पहिले माझे नमन गणपती देवाला |
सुंबरान मांडलं पहिलं माझं ||
सुंबरान धरती मातेला सुंबरान मांडलं |
धरतीमातेला मेघराय पित्याला |
मेघराया पित्याला चंद्र सूर्य दोघाला |
चंद्र सूर्य दोघाला हो ईश्वर पार्वतीला|
ईश्वर पार्वतीला हो गादीवरल्या धन्याला
गादीवरल्या धन्याला हो जन्म दिल्या दोघाला |
जन्म दिल्या हो दोघाला हो सुंबरान मांडलं
पार्वती वो शंकर भोला देव हो ईश्वर ||
जोगवा
जोगवा मागेल देवीचा जोगवा मागेल
दैत्य सारून माळ मी घालेन
हाती बोधाचा झेंडा मी घेईन
भेदरहित वारीला जाईन
जोगवा अनादी निर्गुण प्रकटली भवानी
मोह महिषासुर मर्दाना लागुनी
बहु तापाची करावी तारणी
भक्ता लागुनी पावशी निशाणी
जोगवा नवविध भक्तीच्या नवरात्रा
तरूणपोटी मागेल ज्ञानपुत्रा
धरून सद्भाव अंतरीच्या मित्रा
दंभ सासरा सारीन कुपात्रा
जोहाती बोधाची भरीन परडी
आशा निष्ठच्या पाडील दरडी
मन विकार करीन कुरवंडी
अद्भूत रसाची भरीन दुरडी
कोकणी गाणी
आगरान गरा कय गा बाजा वाजत स्वाच्या घोड्याची पावूला वाजतान || सतूराचा पूत गो घोवू तुला परानाव्या येत रेशिमाचा पदरु गाली गाठी घेऊन येत काळी गाठी नीला चुरा बाय तुझा जन्माचा घोडा ||[३]
कोजागिरीची गाणी
पडलं टिपूर चांदण | शोभिवंत झालं माझ्या दारीच अंगण | चांदनं टिपूर पुनवेच | सोबतीला आलं रूप श्रीकृष्ण देवाचं ||[४]
मोटेवरची गाणी
सर्ज्या अर्ज्या भूल्या नागा कमल्या ढवळ्या गाडीला बैला वड फुल्या भारता नांदुक्र्या वड ये ||[५]
पावसाची गाणी
पाऊस पडूनी पडयीनी गं| झाली जमीन वजनदार |ऐक लाडके गडयीनी गं| मला सख्याचा माझ्या हिरवा||[६]
भरली चंद्रभागा | पाणी शिरलं गावात |पांडुरंग ये धावत || भरली चंद्रभागा| नाव झालीया नवरी |शेला गोताचा आवरी || भरली चंद्रभागा नावेची करा पूजा |उतरला बालराजा || भरली चंद्रभागा|भरली दुही थडी| पोहणारा टाकी उडी || भरली चंद्रभागा| उतार दे ग माई| दूर देशी जाणं होई ||[७]
चित्रदालन

वासुदेव

लग्नविधी

संबळ वादन

भजन गाणा-या वारकरी महिला

लोककलाकार

पोतराज

भजन गाणारे फिरते लोक कलाकार
हे सुद्धा पहा
एक होता राजा- डॉ. सरोजिनी बाबर
लोकसंगीत - डॉ.सरोजिनी बाबर
संदर्भ
- ^ लोकसंगीत – डॉ. सरोजनी बाबर
- ^ 'एक होता राजा' (सरोजिनी बाबर)
- ^ एक होता राजा-डॉ. बाबर सरोजिनी
- ^ लोकसंगीत डॉ. बाबर सरोजिनी
- ^ एक होता राजा-डॉ. बाबर सरोजिनी
- ^ लोकसंगीत डॉ. बाबर सरोजिनी
- ^ लोकसंगीत, डॉ. बाबर सरोजिनी
- सासर -माहेर विषयक मराठी व अन्याप्रांतीय लोकगीते -
भाऊ ग म्हणती आल्या बहिणी भेटायला
भावजय ग म्हणती आल्या ननंदा लुटायला
भाऊ ग म्हणती बहिणीला द्यावा पाट
भावजय ग म्हणती धरू दे नणंदा आपली वाट[१]
- ^ जा माझ्या माहेरा - सरोजिनी बाबर