Jump to content

"ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २५: ओळ २५:

इ.स. २०१८ मधे एमआयएम ने महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांच्या [[वंचित बहुजन आघाडी]] पक्षाशी युती केली.<ref>https://caravanmagazine.in/politics/asaduddin-owaisi-prakash-ambedkar-vba-aimim-maharashtra-elections-2019</ref><ref>https://www.dnaindia.com/mumbai/report-aimim-aims-two-lok-sabha-seats-in-mumbai-2731869</ref> हे दोन्ही पक्ष एकत्र मिळून महाराष्ट्रातील २०१९ च्या लोकसभा व विधानसभा लढवणार आहे. महाराष्टातील २०१९ लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी [[औरंगाबाद (लोकसभा मतदारसंघ)|औरंगाबादच्या]] एका जागेवर एमआयएम तर बाकीच्या ४७ जागांवर वंबआ पक्षाचे उमेदवार उभे आहेत.<ref>https://hindi.indiatvnews.com/elections/lok-sabha-chunav-2019-maharashtra-asaduddin-owaisi-prakash-ambedkar-bjp-shivsena-632313</ref>

सोलापूरचे एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांना विजापूर पोलिसांनी रेश्मा पडगणूर हिच्या खूनप्रकरणी अटक केली (२ जून २०१९ची बातमी).

==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

२१:१७, २ जून २०१९ ची आवृत्ती

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
पक्षाध्यक्ष असादुद्दीन ओवैसी
स्थापना इ.स. १९२६
मुख्यालय हैदराबाद, तेलंगणा
लोकसभेमधील जागा
२ / ५४३
विधानसभेमधील जागा
७ / ११९
(तेलंगणा)
२ / २८८
(महाराष्ट्र)
राजकीय तत्त्वे इस्लाम
संकेतस्थळ www.aimim.in

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (संक्षेप: एआयएमआयएम) (उर्दू: کل ہند مجلس اتحاد المسلمين) हा भारत देशामधील एक राजकीय पक्ष आहे. १९२६ साली स्थापन झालेल्या ह्या पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे असून त्याची विचारधारा मुस्लिम धर्मावर आधारित आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व असून येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत.

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी मुंबईमधील भायखळाऔरंगाबादमधील औरंगाबाद मध्य ह्या दोन जागांवर विजय मिळवला.

इ.स. २०१८ मधे एमआयएम ने महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाशी युती केली.[][] हे दोन्ही पक्ष एकत्र मिळून महाराष्ट्रातील २०१९ च्या लोकसभा व विधानसभा लढवणार आहे. महाराष्टातील २०१९ लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी औरंगाबादच्या एका जागेवर एमआयएम तर बाकीच्या ४७ जागांवर वंबआ पक्षाचे उमेदवार उभे आहेत.[]

सोलापूरचे एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांना विजापूर पोलिसांनी रेश्मा पडगणूर हिच्या खूनप्रकरणी अटक केली (२ जून २०१९ची बातमी).

बाह्य दुवे

  1. ^ https://caravanmagazine.in/politics/asaduddin-owaisi-prakash-ambedkar-vba-aimim-maharashtra-elections-2019
  2. ^ https://www.dnaindia.com/mumbai/report-aimim-aims-two-lok-sabha-seats-in-mumbai-2731869
  3. ^ https://hindi.indiatvnews.com/elections/lok-sabha-chunav-2019-maharashtra-asaduddin-owaisi-prakash-ambedkar-bjp-shivsena-632313