असदुद्दीन ओवैसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(असादुद्दीन ओवैसी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
असदुद्दीन ओवैसी
असदुद्दीन ओवैसी


विद्यमान
पदग्रहण
२००४
मागील सुलतान सलाहुद्दीन ओवैसी

जन्म १३ मे, १९६९ (1969-05-13) (वय: ५२)
हैद्राबाद, आंध्र प्रदेश (आजचा तेलंगणा)
राजकीय पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
धर्म इस्लाम

असदुद्दीन ओवैसी (उर्दू: اسَدُالدّین ِاُویسِی; जन्म: १३ मे १९६९) हे एक भारतीय राजकारणी, विद्यमान लोकसभा सदस्य व ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. ते २००४ सालापासून हैद्राबाद मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत.

बाह्य दुवे[संपादन]