Jump to content

"राहू (ज्योतिष)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४७: ओळ ४७:
==खगोलशास्त्राप्रमाणे==
==खगोलशास्त्राप्रमाणे==
[[खगोलशास्त्र|खगोलशास्त्राप्रमाणे]], ज्या दोन बिंदूंत चंद्राचा परिभ्रमण मार्ग क्रांतिवृत्ताला काटतो त्या बिंदूंपैकी एकास राहू (इंग्रजीत Anabibazon किंवा Caput Draconis - Ω) आणि दुसऱ्याला [[केतू]] (Cauda Draconis किंवा Catabibazon - ʊ) म्हणतात. या बिंदूंपैकी कोणत्याही बिंदूवर सूर्य किंवा चंद्र आला की ग्रहण होते. असे झाले की राहू किंवा केतूने सूर्य/चंद्राला ग्रासले किंवा गिळले असे म्हटले जाते.

राहू व केतू यांना जोडणाऱ्या रेषेची एक प्रदक्षिणा १८·६ वर्षांत पूर्ण होते.

राहूची (किंवा केतूची) दैनिक वक्री गती ३ कला (अंशाचा ६०वा भाग) आहे व सूर्याची दैनिक मार्गी गती सुमारे ५९ कला आहे. यामुळे सूर्यसापेक्ष राहूची (किंवा केतूची) दैनिक गती ६२ कला इतकी होते. या गतीने सूर्यसापेक्ष एक प्रदक्षिणा करण्यास राहूला ३४७ दिवस लागतात म्हणजेच राहू व सूर्य यांची एकदा युती झाल्यानंतर पुढची युती ३४७ दिवसांनी होते. राहूची सूर्याशी युती होताना राहूत किंवा राहूनजीक चंद्र आल्यास ग्रहण होते. एकदा झालेल्या चंद्र किंवा सूर्यग्रहणासारखे पुढचे ग्रहण १८ वर्षे ११ दिवसांनी (१८·६ चांद्रवर्षांनी) होते. यासच ‘ग्रहण चक्र’ म्हणतात.

पहा : [[चांदण्यांची नावे]]; [[सूर्य]]
पहा : [[चांदण्यांची नावे]]; [[सूर्य]]

२१:११, २१ मार्च २०१९ ची आवृत्ती

हा भारतीय फलज्योतिषातील ग्रह आहे. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. इतर ग्रहांच्या भ्रमणमार्गाहून याचा मार्ग उलट आहे. (घड्याळ्याचे काटे फिरण्याच्या विरुद्ध दिशेने). ज्योतिषाच्या भाषेत हा सदैव वक्री असतो.[ संदर्भ हवा ] ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

  • अनुकूल भाव
  • प्रतिकूल भाव
  • बाधस्थान
  • अनुकूल राशी
  • प्रतिकूल राशी
  • मित्र ग्रह
  • सम ग्रह
  • नवीन ग्रहाशी
  • मूल त्रिकोण
  • स्वराशीचे अंश
  • उच्च राशी
  • नीच राशी
  • मध्यम गती
  • संख्या
  • देवता
  • अधिकार
  • दर्शकत्व
  • शरीर वर्ण
  • शरीरांतर्गत धातू
  • तत्त्व
  • कर्मेंद्रिय
  • ज्ञानेंद्रिय
  • त्रिदोषांपैकी दोष
  • त्रिगुणांपैकी गुण
  • लिंग
  • रंग
  • द्रव्य
  • निवासस्थान
  • दिशा
  • जाती
  • रत्न
  • रस
  • ऋतू
  • वय
  • दृष्टी
  • उदय
  • स्थलकारकत्व
  • भाग्योदय वर्ष

श्रीविष्णूने राहूचे मस्तक धडापासून वेगळे केले; मस्तक राहू म्हणून आकाशात भ्रमण करते आणि धड केतू या नावाने, अशी पुराणकथा आहे.

कालभैरव याची उपासना केल्याने, राहूमुळे होणारे ग्रहदोष दूर होतात असा समज आहे.[ संदर्भ हवा ]. राहू ही आर्द्रा, शततारका आणि स्वाती या नक्षत्रांची देवता मानली जाते.

खगोलशास्त्राप्रमाणे

खगोलशास्त्राप्रमाणे, ज्या दोन बिंदूंत चंद्राचा परिभ्रमण मार्ग क्रांतिवृत्ताला काटतो त्या बिंदूंपैकी एकास राहू (इंग्रजीत Anabibazon किंवा Caput Draconis - Ω) आणि दुसऱ्याला केतू (Cauda Draconis किंवा Catabibazon - ʊ) म्हणतात. या बिंदूंपैकी कोणत्याही बिंदूवर सूर्य किंवा चंद्र आला की ग्रहण होते. असे झाले की राहू किंवा केतूने सूर्य/चंद्राला ग्रासले किंवा गिळले असे म्हटले जाते.

राहू व केतू यांना जोडणाऱ्या रेषेची एक प्रदक्षिणा १८·६ वर्षांत पूर्ण होते.

राहूची (किंवा केतूची) दैनिक वक्री गती ३ कला (अंशाचा ६०वा भाग) आहे व सूर्याची दैनिक मार्गी गती सुमारे ५९ कला आहे. यामुळे सूर्यसापेक्ष राहूची (किंवा केतूची) दैनिक गती ६२ कला इतकी होते. या गतीने सूर्यसापेक्ष एक प्रदक्षिणा करण्यास राहूला ३४७ दिवस लागतात म्हणजेच राहू व सूर्य यांची एकदा युती झाल्यानंतर पुढची युती ३४७ दिवसांनी होते. राहूची सूर्याशी युती होताना राहूत किंवा राहूनजीक चंद्र आल्यास ग्रहण होते. एकदा झालेल्या चंद्र किंवा सूर्यग्रहणासारखे पुढचे ग्रहण १८ वर्षे ११ दिवसांनी (१८·६ चांद्रवर्षांनी) होते. यासच ‘ग्रहण चक्र’ म्हणतात.

पहा : चांदण्यांची नावे; सूर्य