Jump to content

"मुकेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
| नाव = '''{{लेखनाव}}'''
| नाव = '''{{लेखनाव}}'''
| चित्र =
| चित्र =
| चित्रशीर्षक = मुकेश चांद माथुर
| चित्रशीर्षक = मुकेश माथुर
| उपाख्य =
| उपाख्य =
| टोपणनावे =
| टोपणनावे =
| जन्म_दिनांक = २२ जुलै १९२३
| जन्म_दिनांक = २२ जुलै १९२३
| जन्म_स्थान = [[भारत]]
| जन्म_स्थान = लुधियाना, [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = २७ ऑगस्ट २००६
| मृत्यू_दिनांक = २७ ऑगस्ट २००६
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_स्थान = डेट्राॅईट-अमेरिका
| मृत्यू_कारण =
| मृत्यू_कारण = हृदयाघात
| धर्म = [[हिंदू]]
| धर्म =
| वांशिकत्व =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व =[[भारत|भारतीय]]
| नागरिकत्व =[[भारत|भारतीय]]
| मूळ_गाव =
| मूळ_गाव =
| देश = {{ध्वज|भारत}}
| देश = {{ध्वज|भारत}}
| भाषा = [[मराठी]]
| भाषा = [[हिंदी]]
| आई =
| आई = चांदरानी माथुर
| वडील =
| वडील = चंद माथुर
| जोडीदार =
| जोडीदार = सरला (त्रिवेदी)
| अपत्ये =
| अपत्ये = ऋता आणि नितीश
| नातेवाईक =
| नातेवाईक =
| शिक्षण =
| शिक्षण =
ओळ ४४: ओळ ४४:


==मुकेशने गायलेली सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट गीते (कंसात चित्रपटाचे नाव आणि संगीत दिग्दर्शक)==
==मुकेशने गायलेली सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट गीते (कंसात चित्रपटाचे नाव आणि संगीत दिग्दर्शक)==
* (निर्दोष) (१९४१)
* दिल जलता है तो जलने दे (पहेली नजर; ... ) (१९४५)
* जिंदा हूँ इस तरह कि गम-ए-जिंदगी नही (आग; शंकर जयकिशन) (१९४८)
* जिंदा हूँ इस तरह कि गम-ए-जिंदगी नही (आग; शंकर जयकिशन) (१९४८)
* (अनोखा प्यार)
* (अनोखा प्यार)
* (अनोखी अदा)
* (अनोखी अदा)
* (मेला)
* (मेला) (१९४८)
* अब डरने की कोई बात नही, अंग्रेजी छोरा चला गया (मजबूर; गुलाम हैदर)
* अब डरने की कोई बात नही, अंग्रेजी छोरा चला गया (मजबूर; गुलाम हैदर)
* गोकुल की इक नार छबेली, जमुना तट पर आयी रे (मजबूर; गुलाम हैदर)
* गोकुल की इक नार छबेली, जमुना तट पर आयी रे (मजबूर; गुलाम हैदर)
* ये मेरा दीवानापन है (यहुदी; ...)
* (अंदाज) (१९५०)
* (अंदाज) (१९४९)
* (बरसात) (१९५०)
* (बरसात) (१९५०)
* मेरा जूता है जापानी (आवारा) ( १९५१)
* सब कुछ सीखा हमने न सीखी होशियारी (अनाडी, ) (१९५९)
* कई बार यूँ भी देखा है (रजनीगंधा, .... ) (१९७४)





१८:०४, ६ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

मुकेश
आयुष्य
जन्म २२ जुलै १९२३
जन्म स्थान लुधियाना, भारत
मृत्यू २७ ऑगस्ट २००६
मृत्यू स्थान डेट्राॅईट-अमेरिका
मृत्यूचे कारण हृदयाघात
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा हिंदी
पारिवारिक माहिती
आई चांदरानी माथुर
वडील चंद माथुर
जोडीदार सरला (त्रिवेदी)
अपत्ये ऋता आणि नितीश
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

मुकेश माथुर (जन्मदिनांक : २२ जुलै १९२३; मृत्य: २७ ऑगस्ट १९७६) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक होते. मुंबईतील चौपाटी परिसरात राहणाऱ्या श्रीमंत व्यक्ती रायचंद त्रिवेदी यांची कन्या सरला ही मुकेश यांची पत्नी होती. अठरा वर्षाच्या सरलाने पूजेसाठी देवळात जाण्याचे निमित्त काढले आणि देवळातून निघून थेट मुकेशबरोबर पळून जाऊन लग्न केले(२२-७-१९४६). मुकेश तॆव्हा बेघर होते आणि तत्कालीन प्रसिद्ध नट मोतीलाल याच्याकडे रहात होते. लग्नाच्याच दिवशी मुकेशचा २२वा वाढदिवस होता. पुढे त्यांना ऋता (जन्मतारीख -२४-४-१९४८) ही कन्या आणि नितीन (जन्मतारीख - २७-६-१९५०) हा मुलगा झाला. मुलांच्या जन्मांनंतर मुकेशच्या कारकिर्दीला बहर आला आणि त्यांची भरपूर गाणी ध्वनिमुद्रित होऊ लागली.

मुकेशने गायलेली सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट गीते (कंसात चित्रपटाचे नाव आणि संगीत दिग्दर्शक)

  • (निर्दोष) (१९४१)
  • दिल जलता है तो जलने दे (पहेली नजर; ... ) (१९४५)
  • जिंदा हूँ इस तरह कि गम-ए-जिंदगी नही (आग; शंकर जयकिशन) (१९४८)
  • (अनोखा प्यार)
  • (अनोखी अदा)
  • (मेला) (१९४८)
  • अब डरने की कोई बात नही, अंग्रेजी छोरा चला गया (मजबूर; गुलाम हैदर)
  • गोकुल की इक नार छबेली, जमुना तट पर आयी रे (मजबूर; गुलाम हैदर)
  • ये मेरा दीवानापन है (यहुदी; ...)
  • (अंदाज) (१९४९)
  • (बरसात) (१९५०)
  • मेरा जूता है जापानी (आवारा) ( १९५१)
  • सब कुछ सीखा हमने न सीखी होशियारी (अनाडी, ) (१९५९)
  • कई बार यूँ भी देखा है (रजनीगंधा, .... ) (१९७४)


(अपूर्ण)