"सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !! |
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !! |
||
ओळ १७६: | ओळ १७६: | ||
</div> |
</div> |
||
<!-- सदस्य:WMF Surveys@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Community_Engagement_Insights/MassMessages/Lists/2018/as5&oldid=17881330 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> |
<!-- सदस्य:WMF Surveys@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Community_Engagement_Insights/MassMessages/Lists/2018/as5&oldid=17881330 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. --> |
||
== सजगता संदेश इंग्रजी विकिपीडियामध्ये - Failed attempt to log in == |
|||
मला ४ मे रोजी [https://commons.wikimedia.org/wiki/File:Failed_attempt_to_log_in_-_Subodh_K.png हा] सजगता संदेश मिळाला आहे. याचे कारण प्रचालकांनी शोधावे व आवश्यक ती कारवाई करावी ही विनंती.<br> |
|||
-[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १२:२०, ४ मे २०१८ (IST) |
१२:२०, ४ मे २०१८ ची आवृत्ती
स्वागत | सुबोध कुलकर्णी, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | सुबोध कुलकर्णी, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,९०० लेख आहे व १५८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
-- साहाय्य चमू (चर्चा) १७:०६, २७ ऑक्टोबर २०१५ (IST)
Bhubaneswar Heritage Edit-a-thon starts with great enthusiasm
Hello,
Thanks for signing up as a participant of Bhubaneswar Heritage Edit-a-thon (2017). The edit-a-thon has started with great enthusiasm and will continue till 10 November 2017. Please create/expand articles, or create/improve Wikidata items. You can see some suggestions here. Please report you contribution here.
If you are an experienced Wikimedian, and want to lead this initiative, become an ambassador and help to make the event a bigger success.
Thanks and all the best. -- Titodutta using MediaWiki message delivery (चर्चा) २३:३५, १४ ऑक्टोबर २०१७ (IST)
You are getting this message because you have joined as a participant/ambassador. You can subscribe/unsubscribe here.
विकिपीडिया आशियाई महिना २०१७: सहभागी होण्यासाठी आमंत्रण
नमस्कार! गेल्या तीन वर्षांपासून, मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) असे कार्यक्रम आयोजित केला जाते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी असते, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियायी विषयांवर हजारो लेख तयार करतात.
मी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१७ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान ४ (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.
आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.
धन्यवाद!
विकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४० (आयोजक)
--टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:३३, १ नोव्हेंबर २०१७ (IST)
Bhubaneswar Heritage Edit-a-thon Update
Hello,
Thanks for signing up as a participant of Bhubaneswar Heritage Edit-a-thon (2017). The edit-a-thon has ended on 20th November 2017, 25 Wikipedians from more than 15 languages have created around 180 articles during this edit-a-thon. Make sure you have reported your contribution on this page. Once you're done with it, Please put a mark next to your username in the list by 10th December 2017. We will announce the winners of this edit-a-thon after this process.-- Sailesh Patnaik using MediaWiki message delivery (चर्चा) २३:००, ४ डिसेंबर २०१७ (IST)
You are getting this message because you have joined as a participant/ambassador. You can subscribe/unsubscribe here.
प्रशिक्शक प्रशिक्शण कार्यक्रमा बद्दल
प्रशिक्शक प्रशिक्शण कार्यक्रमा बद्दलच्या माहितीसाठी धन्यवाद! कार्यक्रमात आपली भॆट होईल अशी अपेक्शा!! Abhilash Mhaisne (चर्चा) १५:१३, ९ डिसेंबर २०१७ (IST)
तात्पुरता वर्ग
'वर्ग:तात्पुरता वर्ग-१४ डिसेंबर कार्यशाळा' हा वर्ग आजच्या कार्यशाळेत संपादन झालेल्या लेखांमध्ये टाकलेला आहे . कारण भविष्यात त्यावर काम करणे सोपे होईल व ते सर्व लेख कुठेतरी एकत्रीत होतील.तसेच यापुढे होणाऱ्या कार्यशाळेत माहिती लागली तर ते पटकन ट्रेस होतील.हा तात्पुरता वर्ग आहे त्यास नंतर कधीही काढता येऊ शकते. कार्यशाळेस शुभेच्छा.(बीलेटेड)--वि. नरसीकर , (चर्चा) १५:४८, १४ डिसेंबर २०१७ (IST)
- धन्यवाद! ही चांगली कल्पना आहे. आपण 'ग्रामीण भागातील संस्कृती व स्त्री जीवन'या प्रकल्पासाठीही अवश्य सूचना द्याव्यात.गावांचे लेख केल्यावर या युवती या प्रकल्पावर काम करणार आहेत.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:०४, १४ डिसेंबर २०१७ (IST)
५०००० लेख
२०१७ गुजरात विधानसभा निवडणूक निकाल हा मराठी विकिपीडियावरील ५०,००० वा लेख आहे.--Sachinvenga (चर्चा) १५:५०, २२ डिसेंबर २०१७ (IST)
क्षमस्व ;
... ...
हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! संताजी बबन चवरे (चर्चा) १५:०६, ६ जानेवारी २०१८ (IST)
अचूक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .
कार्यशाळा
नमस्कार,
तुम्ही घेत असलेल्या कार्यशाळांना मिळालेला प्रतिसाद पाहून आनंद झाला. असेच अधिकाधिक मराठी माणसे मराठी विकिपीडिया समृद्ध करण्यास येवोत ही इच्छा.
तुम्हाला त्या संदर्भात विनंती की कार्यशाळा चालू असताना मध्ये किंवा संपल्यानंतर त्यातून पडलेली भर एकदा नजरेखालून घालावी आणि त्यात योग्य ते बदल करावेत आणि नको असलेले लेख/पानांवर पानकाढा साचा लावावा. यासाठी एखादा वर्ग तयार केल्यास सोपे होते.
आजच्या कार्यशाळे साठी मी वर्ग:९ जानेवारी २०१८ कार्यशाळा तयार केला आहे. असाच रोज एक बनवावा व कार्यशाळेतील संपादकांना आपल्या नवीन पानांवर किंवा मोठी भर घालीत असलेल्या पानावर तो घालण्याची सुचना करावी.
काही मदत लागल्यास कळवालच.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १२:२४, ९ जानेवारी २०१८ (IST)
९ जानेवारी २०१८ कार्यशाळा या वर्गातच दयानंद महाविद्यालय कार्यशाळेतील ९,१०,११ व १२ जानेवारीला संपादित सर्व लेख टाकले आहेत.धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १३:००, १२ जानेवारी २०१८ (IST)
सदस्य:Bdm1994
सदस्य:Bdm1994 यांना मार्गदर्शनाची गरज आहे.--Sachinvenga (चर्चा) १५:५२, ९ जानेवारी २०१८ (IST)
- तुमच्या सजेशन्स वर सजेशन्समुळे मुख्य काम बाजूलाच पडेल असे माझे मत आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) १६:०४, १२ जानेवारी २०१८ (IST)
- हो चालेल मी संदेश लवकर सर्व चर्चापानावर टाकेल फक्त स्वरूप पक्का असला की मी बाकी सर्व वेवस्तीत करेल :) --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:०७, १२ जानेवारी २०१८ (IST)
टिप्पणी
मला आशा आहे की आपल्याला विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#कार्यशाळा कशी हवी? वर टिप्पणी करणे आवडेल --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:२०, १३ जानेवारी २०१८ (IST)
व्हॅलेंटाईन अभिवादन
व्हॅलेंटाईन अभिवादन!!! | |
नमस्कार सुबोध कुलकर्णी, प्रेम हे अंत: भाषा आहे आणि रोख्यांची दोन आत्म्यांच्या जोडणारा आणि आणते की दोन अंत: करणात एकत्र भावना आहे. विकिपीडिया पातळी प्रेम घेऊन, एकमेकांना व्हॅलेन्टाईन्स डेच्या शुभेच्छा बनवू करून विकिप्रेम पसरु,पूर्वी तो कोण असेल ज्याच्या सोबत आपले मतभेद झाला असेल, एक चांगला मित्र, किंवा फक्त काही यादृच्छिक व्यक्ती. |
Tools request
Subodh sir Marathi Wikipedia needs some tool like Reflinks and refill to fill up the bare urls on Marathi Wikipedia. Do you have any plan regarding this? --टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:१५, ८ मार्च २०१८ (IST)
Share your experience and feedback as a Wikimedian in this global survey
Hello! The Wikimedia Foundation is asking for your feedback in a survey. We want to know how well we are supporting your work on and off wiki, and how we can change or improve things in the future. The opinions you share will directly affect the current and future work of the Wikimedia Foundation. You have been randomly selected to take this survey as we would like to hear from your Wikimedia community. The survey is available in various languages and will take between 20 and 40 minutes.
You can find more information about this survey on the project page and see how your feedback helps the Wikimedia Foundation support editors like you. This survey is hosted by a third-party service and governed by this privacy statement (in English). Please visit our frequently asked questions page to find more information about this survey. If you need additional help, or if you wish to opt-out of future communications about this survey, send an email through the EmailUser feature to WMF Surveys to remove you from the list.
Thank you!
विकिपीडिया मराठीवर पाहत असताना असे आढळले कि मराठी दिनविशेषवर काहीच माहिती भरली गेली नाहीये. म्हणून मी माझ्याकडे वर्डमध्ये असलेली माहिती येथे टाकत आहे. असे केले तरी चालते ना?
... ...
हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! दत्तात्रय पालकर (चर्चा) ११:२६, ७ एप्रिल २०१८ (IST)
साचा:भारताचे केंद्रीय मंत्रालय
नमस्कार सर, मला साचा:भारताचे केंद्रीय मंत्रालय या साचा-लेखावर काम करायचे आहे, मात्र त्यात या इंग्रजी साचा प्रमाणे 'विभाग' पडलेले दिसत नाहीत. सर्वच नावे सरसगट एकाखाली एक आलेली आहेत. कृपया, सुचवा की यात बदल करावी लागतील ?.Dagduba lokhande (चर्चा) १८:३९, ७ एप्रिल २०१८ (IST) Dagduba lokhande (चर्चा) १८:३९, ७ एप्रिल २०१८ (IST)
- @Dagduba lokhande: नमस्कार, मी या साचावर काम करतो, मी हा साचा इंग्रजीतून नकल-डवक केला, मात्र त्यावर अद्याप काम सुरू केले नाही. तुमचेही यात योगदान मिळाले तर चांगलेच राहिल. तुम्ही सांगितलेला तांत्रिक बदल लवकरच करतो.--संदेश हिवाळेचर्चा १९:२१, ७ एप्रिल २०१८ (IST)
ठिक आहे.Dagduba lokhande (चर्चा) १३:४६, ११ एप्रिल २०१८ (IST)
Reminder: Share your feedback in this Wikimedia survey
Every response for this survey can help the Wikimedia Foundation improve your experience on the Wikimedia projects. So far, we have heard from just 29% of Wikimedia contributors. The survey is available in various languages and will take between 20 and 40 minutes to be completed. Take the survey now.
If you have already taken the survey, we are sorry you've received this reminder. We have design the survey to make it impossible to identify which users have taken the survey, so we have to send reminders to everyone. If you wish to opt-out of the next reminder or any other survey, send an email through EmailUser feature to WMF Surveys. You can also send any questions you have to this user email. Learn more about this survey on the project page. This survey is hosted by a third-party service and governed by this Wikimedia Foundation privacy statement. Thanks!
प्रोजेक्ट टायगर
प्रोजेक्ट टायगर चे आयोजक उल्हास मराठी विकिपीडियावर सक्रिय दिसत नाही. चर्चापानावर व इतर जागी त्यांची गरज दिसत आहे. त्यांच्या वतीने CIS दुसरे दुसरे कोण आयोजक भेटेल तर पहा. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १४:३०, १८ एप्रिल २०१८ (IST)
- उल्हास की कौस्तुभ? संयोजक म्हणून कौस्तुभ दांदळे यांनी नोंदणी केली आहे.आपल्या समुदायातून सक्रीय, अनुभवी संपादक, प्रचालक यांनी पुढाकार घ्यायला हवा असे वाटते. सीआयएस आयोजक म्हणून सहकार्य करेलच. आपण याची साईट नोटीस मुखपृष्ठवर लावावी ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:४५, १९ एप्रिल २०१८ (IST)
Your feedback matters: Final reminder to take the global Wikimedia survey
Hello! This is a final reminder that the Wikimedia Foundation survey will close on 23 April, 2018 (07:00 UTC). The survey is available in various languages and will take between 20 and 40 minutes. Take the survey now.
If you already took the survey - thank you! We will not bother you again. We have designed the survey to make it impossible to identify which users have taken the survey, so we have to send reminders to everyone. To opt-out of future surveys, send an email through EmailUser feature to WMF Surveys. You can also send any questions you have to this user email. Learn more about this survey on the project page. This survey is hosted by a third-party service and governed by this Wikimedia Foundation privacy statement.
सजगता संदेश इंग्रजी विकिपीडियामध्ये - Failed attempt to log in
मला ४ मे रोजी हा सजगता संदेश मिळाला आहे. याचे कारण प्रचालकांनी शोधावे व आवश्यक ती कारवाई करावी ही विनंती.
-सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:२०, ४ मे २०१८ (IST)