सदस्य चर्चा:दत्तात्रय पालकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
   Help-browser.svg स्वागत दत्तात्रय पालकर, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन दत्तात्रय पालकर, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ५३,८२९ लेख आहे व १९६ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

रिपा.png


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १२:३८, ४ डिसेंबर २०१६ (IST)

दिनविशेष[संपादन]

नमस्कार,

रोजच्या दिनविशेषांत भर घातल्याबद्दल आपले धन्यवाद. असे करीत असताना तेथे असलेले लिखाणसंकेत जरुर पाळावे अशी विनंती. मदत लागल्यास कळवावे.

अभय नातू (चर्चा) ०८:१४, १५ डिसेंबर २०१६ (IST)

पुन्हा एकदा आठवण.
धन्यवाद
अभय नातू (चर्चा) २१:४०, १५ डिसेंबर २०१६ (IST)
वरील सूचनेकडे लक्ष देउन लगेचच योग्य ते बदल करावे.
तुम्ही घातलेल्या माहिती बद्दल धन्यवाद परंतु त्याने पाने विद्रूप दिसत आहेत.
अभय नातू (चर्चा) ०३:०५, ४ मार्च २०१९ (IST)

आपले सदस्यपान[संपादन]

मुक्त ज्ञान निर्मितीसाठी आपले अभिनंदन व शुभेच्छा!

विकिपीडियावर लाल दुवा म्हणजे रिकामे पान. तुमचे नाव लाल दुव्यात दिसते आहे? मग तर त्यावर क्लिक करून ते उघडा, आणि लिहा स्वत:विषयी आपल्या सदस्य पानावर! आपला परिचय उदा.कामाचे क्षेत्र,आवडीचे विषय,अभ्यासाचे विषय,छंद इ. तसेच कोणत्या विषयांवर लिहायला आवडेल, फोटो संग्रह टाकायला आवडेल हे अवश्य लिहा. इतर विकी प्रकल्प -विकिस्रोत,विक्शनरी,विकिबुक्स इ.- यामध्ये रुची आहे का ते नोंदवावे.
खाजगी माहिती जसे की फोन क्र.,ईमेल देण्याचे टाळावे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:१०, ५ एप्रिल २०१८ (IST)

या गोष्टी करून पहा -

  1. सदस्य पान तयार करणे - स्वत:ची थोडक्यात माहिती लिहिणे, आवड,छंद, कौशल्ये इ.
या पानावर संपादन करताना - परिच्छेद, शब्द ठळक/तिरपा करणे, बिंदी व अनुक्रमित यादी, दुवा देणे, संदर्भ देणे इ. मुलभूत गोष्टी समजून घेणे.
  1. आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही लेखाचे नाव 'शोधा' खिडकीत टाकून लेख उघडणे. लेखात किमान एक-दोन वाक्याची योग्य ती भर घालणे. अशा १० लेखांत भर घालणे. अलीकडील बदल मध्ये 'आपण १० संपादनांचा टप्पा ओलांडला, अभिनंदन!' असा संदेश दिसेपर्यंत संपादने करणे. याचा उद्देश लेखाची रचना, भाषा, व इतर विकिपीडिया पद्धती जाणणे असाही आहे.
  2. 'माझ्या पसंती' मध्ये संपादनांची संख्या पाहणे. 'माझे योगदान' मध्ये आपण काय कृती केली ती पाहणे. अलीकडील बदल मध्ये नोंदी पाहणे.
  3. विकिपीडिया प्रशिक्षणाचे व्हिडीओ पुढील लिंकवर आहेत - Marathi Wikipedia Tutorials

पुढील लेखनाला शुभेच्छा!
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:४९, ७ एप्रिल २०१८ (IST)

दिनविशेष[संपादन]

तुम्ही महत्वाचे योगदान करत आहात पण या बाबतीत अभय तुम्हाला योग्य ते सांगतील. येथे म्हणजे कोठे टाकत आहात? तुम्ही सदस्यपान तयार करा आणि चर्चा पानावर काहीही लिहिल्यावर स्वाक्षरी करण्यासाठी वरील & या चिन्हावर क्लिक करा. ~ अशी चार चिन्हे उमटतील, ही तुमची सही आणि वेळठसा
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:४९, ७ एप्रिल २०१८ (IST)

आपण सुरू केलेले लेख[संपादन]

नमस्कार, मी QueerEcofeminist. असे दिसले आहे की, मेथांबा, तक्कू, आंबा डाळ, जिरा गोळी आपण सुरू केलेल्या या लेखांना आपण संदर्भ दिलेले नाही तसेच, त्या लेखांचे स्वरूप विश्वकोशीय माहिती देणारे नाही, तेव्हा आपण लेख लिहित असताना तसेच, जुन्या लेखात माहिती भरताना संदर्भ द्या, जेणेकरून ती माहिती टिकून राहाण्यास मदत होते. आपण आपल्या आवडत्या कोणत्याही विषयावरही लिहू शकाल, पण, त्यात संदर्भ, इतर आवश्यक माहिती आणि नि:पक्षपातीपणा आवश्यक असेल, आपल्याला काही शंका असल्यास नक्की माझ्या चर्चापानावर लिहा, ता. क. आपण लेख लिहिताना आणि इथे नेहमीच संपादने करताना शक्यतो सनोंद प्रवेश करून करावे ही विनंती जेणेकरून आपण केलेले लेख आणि इतर संपादने आपल्या खात्याशी जोडले जाऊन आपल्याला ती तपासणे आणि सुधारणे सोपे जाते. धन्यवाद ....QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १०:४५, ६ मार्च २०१९ (IST)

विकी लव्हज् वुमन २०१९[संपादन]

Wiki Loves Women Logo (mr).png

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन भारत ही भारतातील विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक भारतीय समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड आणि रोमांचक भेटवस्तू आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची गरज असेल तर या स्थानिक आयोजक संदेश हिवाळे यांना संपर्क करा.

धन्यवाद.

--MediaWiki message delivery (चर्चा) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)