Jump to content

"ज्ञानेश्वर विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''ज्ञानेश्वर विद्यापीठ''' हे इ.स. १९८० मधील स्थापन झालेले पुणे येथील खाजगी विद्यापीठ आहे.
'''ज्ञानेश्वर विद्यापीठ''' हे इ.स. १९८० मधील पुणे येथे सदाशिव पेठेत स्थापन झालेले खाजगी विद्यापीठ होते. त्यात इंजिनिअरिंगचे प्रात्यक्षिक स्वरूपाचे स्वानुभवपूर्ण शिक्षण देण्यात येई. महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री या विद्यापीठाचे स्नातक आहेत. हे विद्यापीठ सरकारमान्य नसल्याने बंद करावे लागले.
{{महाराष्ट्रातील विद्यापीठे}}
{{महाराष्ट्रातील विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]

२१:१९, १ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

ज्ञानेश्वर विद्यापीठ हे इ.स. १९८० मधील पुणे येथे सदाशिव पेठेत स्थापन झालेले खाजगी विद्यापीठ होते. त्यात इंजिनिअरिंगचे प्रात्यक्षिक स्वरूपाचे स्वानुभवपूर्ण शिक्षण देण्यात येई. महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री या विद्यापीठाचे स्नातक आहेत. हे विद्यापीठ सरकारमान्य नसल्याने बंद करावे लागले.