स्पायसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठ
Appearance
(स्पायसर अॅडव्हेंटिस्ट विद्यापीठ या पानावरून पुनर्निर्देशित)
स्पायसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठ हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक विद्यापीठ आहे. याचे आवार औंध भागात पुणे विद्यापीठाच्या आवाराला लागून आहे.