"चिंचखेडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७२: ओळ ७२:
== लोकजीवन==
== लोकजीवन==
खासगावांत विविध जाती - धर्माचे लोक राहतात. त्यात प्रामुख्याने [[मराठा]], [[बौद्ध]], [[मुस्लिम]], [[राजपूत]], [[चांभार]], [[मांग]] इत्यादी समाज प्रामुख्याने आहेत.
खासगावांत विविध जाती - धर्माचे लोक राहतात. त्यात प्रामुख्याने [[मराठा]], [[बौद्ध]], [[मुस्लिम]], [[राजपूत]], [[चांभार]], [[मांग]] इत्यादी समाज प्रामुख्याने आहेत.
== कामगार ==
*एकूण कामगार – १,२४० (पुरुष - ६३१ व स्त्रिया - ६०९)
**पैकी मुख्य कामगार - १,१५०
**पैकी सामान्य कामगार - ९० (पुरुष - ४२ व स्त्रिया - ४८)


== धार्मिक स्थळे ==
== धार्मिक स्थळे ==

१४:३५, २६ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

  ?चिंचखेडा

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर जाफ्राबाद
विभाग औरंगाबाद
जिल्हा जालना
तालुका/के जाफ्राबाद
भाषा मराठी, हिंदी

चिंचखेडा हे जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातील एक गाव आहे. जाफ्राबाद पासून हे गाव ७ कि.मी. अंतरावर आहे.

लोकसंख्या

चिंचखेडा येथे इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार ४१९ कुटुंब असून लोकसंख्या २,०८७ आहे. पैकी पुरूष लोकसंख्या १,०७८ तर स्त्रियांची संख्या १,००९ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या ३०१ (पुरूष १५९ तर स्त्री १४२) असून ते एकूण लोकसंख्येच्या १४.४२ % आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या ६६५ (३१.४३%) असून त्यात ३२७ पुरूष व स्त्रिया ३२९ आहेत तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या केवळ २ (०.१०%) असून त्यात १ पुरूष व १ स्त्री आहे.[१]

साक्षरता

  • एकूण साक्षर लोकसंख्या: ७३.५२%
  • साक्षर पुरुष लोकसंख्या: ८४.९८%
  • साक्षर स्त्री लोकसंख्या: ६१.३६%

ग्रामसंसद

  • ग्रामपंचायत सदस्य संख्या -
  • एकूण मतदार -

शैक्षणिक सुविधा

  • जिल्हा परिषद प्रशाला, चिंचखेडा (माध्यमिक)

आरोग्य केंद्र

गावात वैद्यकिय व आरोग्य केंद्रे उपलब्ध नाहीत. तालुक्याच्या ठिकाणी येथील नागरिक वैद्यकिय सुविधा घेतात.

  • अंगणवाडी — २

पिण्याचे पाणी

  1. सार्वजनिक विहिरी — ४
  2. खाजगी विहिरी —
  3. बोअर वेल — १
  4. हातपंप — ४
  5. पाण्याची टाकी — २
  6. नळ योजना —
  7. स्टँडपोस्ट —
  8. नळ कनेक्शन —
  9. वाटर फिल्टर —

नद्या व तलाव

गावातून दोन नद्या वाहतात व एक तलाव सुद्धा आहे. यामुळे पाण्याचे पाणी व शेतीसाठीचे पाणी यांचे प्रमाण व उपलब्धता वाढली आहे.

स्वच्छता

चिंचखेडा हे स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर आहे. गावात कुठेही उघडी गटारव्यवस्था उपलब्ध नाहीत.

हगनदारी मुक्त

गावात जवळजवळ ६०% जणांनी शौचालये बांधलेली आहे.

संपर्क व दळणवळण

गावात दूरध्वनी उपलब्ध असून मोबाईल टॉवर ही उभारण्यात आले आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात ऑटोरिक्षा, टॅक्सी व व्हॅन उपलब्ध आहे.

बाजार

गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.

लोकजीवन

खासगावांत विविध जाती - धर्माचे लोक राहतात. त्यात प्रामुख्याने मराठा, बौद्ध, मुस्लिम, राजपूत, चांभार, मांग इत्यादी समाज प्रामुख्याने आहेत.

कामगार

  • एकूण कामगार – १,२४० (पुरुष - ६३१ व स्त्रिया - ६०९)
    • पैकी मुख्य कामगार - १,१५०
    • पैकी सामान्य कामगार - ९० (पुरुष - ४२ व स्त्रिया - ४८)

धार्मिक स्थळे

गावात अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यात शिव मंदिर, हनुमान मंदिर, बौद्ध विहार व मस्जिद ही प्रमुख धर्मस्थळे आहेत.

आरोग्य

गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात दोन अंगणवाड्या (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहेत.

गावात क्रिंडागण उपलब्ध आहे. गावात खेळ / करमणूक केंद्र उपलब्ध नाही. सर्वात जवळील खेळ / करमणूक केंद्र ७ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही. सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र ९ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.

गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे.

वीज

प्रतिदिवस १८ तासांचा वीजपुरवठा घरगुती वापरासाठी, शेतीसाठी व व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे.

उत्पादन

खडकदेवळा ह्या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या क्रमाने): अदरक, मिरची, सोयाबीन, मका , कापूसगहू.

संदर्भ

हे ही पहा

बाह्य दुवे