"बौद्ध धर्माचे संप्रदाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
महायान व हिनयान हे दोन प्रमुख [[बौद्ध संप्रदाय]] आज संपूर्ण जगामध्ये पसरलेले आहे.
== इतिहास ==
=== दूसरी धम्म परीषद ===
[[बुद्ध]]ांच्या महापरिनिर्वाणानंतर शंभर वर्षांनी दुसरी धम्म परिषद झाली होती व ह्याच परिषदेत काही मतभिन्नता होऊन दोन संप्रदाय उदयास आले. [[बुद्ध धम्म]]ाच्या नियमातील नरमपणा व [[विहार]] संस्थेच्या नियमावलीतील भिन्नता ह्यामुळे वज्जीपूत्त भिक्खूसंघ वैशाली परिषदेतच वेगळा झाला. त्यांनी तेथेच दहा सूचना मांडल्या व वज्जीपूत संघ मानतो की त्यांते आचरण बुद्धांचा शिकवणीप्रमाणे आहे. दूसरे महत्त्वाचे कारण म्हणजे विविध देशातील त्यांची संस्कृती, तेथील वातावरण व त्यादेशाची भौगोलिक परिस्थिती होय. ज्या देशात धम्म प्रचार झालेला होता त्या देशातील भौगोलिक परिस्थिमुळे बौद्ध धम्मातील प्रार्थमिक नियम प्रथम ते लोक आचरणात आणू शकले नव्हते.
[[बुद्ध]]ांच्या महापरिनिर्वाणानंतर शंभर वर्षांनी दुसरी धम्म परिषद झाली होती व ह्याच परिषदेत काही मतभिन्नता होऊन दोन संप्रदाय उदयास आले. [[बुद्ध धम्म]]ाच्या नियमातील नरमपणा व [[विहार]] संस्थेच्या नियमावलीतील भिन्नता ह्यामुळे वज्जीपूत्त भिक्खूसंघ वैशाली परिषदेतच वेगळा झाला. त्यांनी तेथेच दहा सूचना मांडल्या व वज्जीपूत संघ मानतो की त्यांते आचरण बुद्धांचा शिकवणीप्रमाणे आहे. दूसरे महत्त्वाचे कारण म्हणजे विविध देशातील त्यांची संस्कृती, तेथील वातावरण व त्यादेशाची भौगोलिक परिस्थिती होय. ज्या देशात धम्म प्रचार झालेला होता त्या देशातील भौगोलिक परिस्थिमुळे बौद्ध धम्मातील प्रार्थमिक नियम प्रथम ते लोक आचरणात आणू शकले नव्हते.


=== दुसऱ्या धम्मपरीषदेची बैठक ===
दिवसेंदिवस बौद्ध धर्मीयांची वाढ झपाट्याने होत गेली. [[भिक्खू]]ंची संख्या, [[उपासक]]ांांची यांची वाढ झपाट्याने झाली व भिक्खू यश ककंदपूत्त यांनी ७००० [[अरहंत]] भिक्खूसमवेत [[वैशाली]] येथे केवल भिक्खूचीच बैठक दुसऱ्या धम्म परिषदेच्या संदर्भात घेऊन वज्जीपूत्त भिक्खूसंघाच्या १० सूचनांवर चर्चा करून निष्कर्ष काढला की, त्या धम्मास हानिकारक आहे. त्यावेळी अन्य गोष्टी विषयीसुद्धा मतभिन्नता होती. म्हणून भिक्खू यशने सुधारीत धम्म नियमावली व बुद्धांची शिकवण पुन्हा तयार केली. त्यावेळी वज्जपूत्त संघाने स्वतंत्र्य वज्जपूत्त भिक्खूसंघाची दूसरी बैठक घेतली.
दिवसेंदिवस बौद्ध धर्मीयांची वाढ झपाट्याने होत गेली. [[भिक्खू]]ंची संख्या, [[उपासक]]ांांची यांची वाढ झपाट्याने झाली व भिक्खू यश ककंदपूत्त यांनी ७००० [[अरहंत]] भिक्खूसमवेत [[वैशाली]] येथे केवल भिक्खूचीच बैठक दुसऱ्या धम्म परिषदेच्या संदर्भात घेऊन वज्जीपूत्त भिक्खूसंघाच्या १० सूचनांवर चर्चा करून निष्कर्ष काढला की, त्या धम्मास हानिकारक आहे. त्यावेळी अन्य गोष्टी विषयीसुद्धा मतभिन्नता होती. म्हणून भिक्खू यशने सुधारीत धम्म नियमावली व बुद्धांची शिकवण पुन्हा तयार केली. त्यावेळी वज्जपूत्त संघाने स्वतंत्र्य वज्जपूत्त भिक्खूसंघाची दूसरी बैठक घेतली. हा प्रसंग धम्मसंघाचे दोन स्वतंत्र्य संघ तयार होण्याचे कारण होय.

=== धम्म प्रसार ==
वज्जीपूत्त संघाने महायान संघ म्हणून धर्म कार्य सुरू ठेवले तर दुसरा संघ हिनयान होय. जो आज थेरवादी म्हणून ओळखला जातो. ह्या हिनयानी थेरवादी संघास दक्षिणी धम्मसंघ म्हणून सुद्धा संबोधले जाते. व महायान संघास उत्तरीय संघ म्हणून संबोधले जाते. अर्थात हिनयान म्हणजे थेरवाद नव्हे, हिनयान व महायान शब्दाविषयी विविध अर्थबोध लावण्यात येतात.

== सम्राट अशोक काळ ==
महान [[सम्राट अशोक]]ांच्या काळात जवळ जवळ १८ ते २० बौद्ध संप्रदाय अस्तित्वात होते. महायान व हिनयान यांचे अनेक उपसंप्रदाय होते. हिनयान पंथाचे ११ तर महायान पंथाचे ७ प्रकार झालेला आढळतात. परंतु या उपसंप्रदायापैकी कोणताही संप्रदाय जास्त काळ अस्तिस्वात राहिला नाही. वज्रयान हा सुद्धा असाच संप्रदाय आहे, हा संप्रदाय [[तिबेट]], [[भूतान]], [[मंगेलिया]], [[लद्दाख]], [[आसाम]] येथे अस्तित्वात आहे. आज हिनयान ऐवजी थेरवाद ह्या शब्दाचाच येग्य अर्थी वापर केला जातो. सम्राट अशोकांच्या काळात थेरवाद बौद्ध संप्रदायाचा झपाट्याने प्रसार झालेला होता. तर [[सम्राट कनिष्क]]ांच्या काळात महायान संप्रदायाचा प्रसार झपाट्याने झाला होता.

== थेरवाद ==
{{मुख्य|थेरवाद}}

== महायान ==
{{मुख्य|महायान}}

== वज्रयान ==
{{मुख्य|वज्रयान}}

हा संप्रदाय [[तिबेट]], [[भूतान]], [[मंगेलिया]], [[लद्दाख]], [[आसाम]] येथे अस्तित्वात आहे.
== झेन ==
{{मुख्य|झेन}}

== नवयान ==
{{मुख्य|नवयान}}

== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}

==बाह्य दुवे ==

[[वर्ग:बौद्ध धर्माचे संप्रदाय| ]]
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:संप्रदाय]]

१३:१०, २९ मार्च २०१७ ची आवृत्ती

महायान व हिनयान हे दोन प्रमुख बौद्ध संप्रदाय आज संपूर्ण जगामध्ये पसरलेले आहे.

इतिहास

दूसरी धम्म परीषद

बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर शंभर वर्षांनी दुसरी धम्म परिषद झाली होती व ह्याच परिषदेत काही मतभिन्नता होऊन दोन संप्रदाय उदयास आले. बुद्ध धम्माच्या नियमातील नरमपणा व विहार संस्थेच्या नियमावलीतील भिन्नता ह्यामुळे वज्जीपूत्त भिक्खूसंघ वैशाली परिषदेतच वेगळा झाला. त्यांनी तेथेच दहा सूचना मांडल्या व वज्जीपूत संघ मानतो की त्यांते आचरण बुद्धांचा शिकवणीप्रमाणे आहे. दूसरे महत्त्वाचे कारण म्हणजे विविध देशातील त्यांची संस्कृती, तेथील वातावरण व त्यादेशाची भौगोलिक परिस्थिती होय. ज्या देशात धम्म प्रचार झालेला होता त्या देशातील भौगोलिक परिस्थिमुळे बौद्ध धम्मातील प्रार्थमिक नियम प्रथम ते लोक आचरणात आणू शकले नव्हते.

दुसऱ्या धम्मपरीषदेची बैठक

दिवसेंदिवस बौद्ध धर्मीयांची वाढ झपाट्याने होत गेली. भिक्खूंची संख्या, उपासकांांची यांची वाढ झपाट्याने झाली व भिक्खू यश ककंदपूत्त यांनी ७००० अरहंत भिक्खूसमवेत वैशाली येथे केवल भिक्खूचीच बैठक दुसऱ्या धम्म परिषदेच्या संदर्भात घेऊन वज्जीपूत्त भिक्खूसंघाच्या १० सूचनांवर चर्चा करून निष्कर्ष काढला की, त्या धम्मास हानिकारक आहे. त्यावेळी अन्य गोष्टी विषयीसुद्धा मतभिन्नता होती. म्हणून भिक्खू यशने सुधारीत धम्म नियमावली व बुद्धांची शिकवण पुन्हा तयार केली. त्यावेळी वज्जपूत्त संघाने स्वतंत्र्य वज्जपूत्त भिक्खूसंघाची दूसरी बैठक घेतली. हा प्रसंग धम्मसंघाचे दोन स्वतंत्र्य संघ तयार होण्याचे कारण होय.

= धम्म प्रसार

वज्जीपूत्त संघाने महायान संघ म्हणून धर्म कार्य सुरू ठेवले तर दुसरा संघ हिनयान होय. जो आज थेरवादी म्हणून ओळखला जातो. ह्या हिनयानी थेरवादी संघास दक्षिणी धम्मसंघ म्हणून सुद्धा संबोधले जाते. व महायान संघास उत्तरीय संघ म्हणून संबोधले जाते. अर्थात हिनयान म्हणजे थेरवाद नव्हे, हिनयान व महायान शब्दाविषयी विविध अर्थबोध लावण्यात येतात.

सम्राट अशोक काळ

महान सम्राट अशोकांच्या काळात जवळ जवळ १८ ते २० बौद्ध संप्रदाय अस्तित्वात होते. महायान व हिनयान यांचे अनेक उपसंप्रदाय होते. हिनयान पंथाचे ११ तर महायान पंथाचे ७ प्रकार झालेला आढळतात. परंतु या उपसंप्रदायापैकी कोणताही संप्रदाय जास्त काळ अस्तिस्वात राहिला नाही. वज्रयान हा सुद्धा असाच संप्रदाय आहे, हा संप्रदाय तिबेट, भूतान, मंगेलिया, लद्दाख, आसाम येथे अस्तित्वात आहे. आज हिनयान ऐवजी थेरवाद ह्या शब्दाचाच येग्य अर्थी वापर केला जातो. सम्राट अशोकांच्या काळात थेरवाद बौद्ध संप्रदायाचा झपाट्याने प्रसार झालेला होता. तर सम्राट कनिष्कांच्या काळात महायान संप्रदायाचा प्रसार झपाट्याने झाला होता.

थेरवाद

मुख्य लेख: थेरवाद

महायान

मुख्य लेख: महायान

वज्रयान

मुख्य लेख: वज्रयान

हा संप्रदाय तिबेट, भूतान, मंगेलिया, लद्दाख, आसाम येथे अस्तित्वात आहे.

झेन

मुख्य लेख: झेन

नवयान

मुख्य लेख: नवयान

संदर्भ

बाह्य दुवे