Jump to content

वैशाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वैशाली हे एक नगराचे नाव असुन ते वृज्जि म्हणजेच आतचे बिहारची राजधानी होती. येथिल कुंडग्राम या ठिकाणी वर्धमान महावीरांचा जन्म झाला.