"मोहम्मद रफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →बाह्य दुवे: समानीकरण |
|||
ओळ ३४: | ओळ ३४: | ||
==पुस्तके== |
==पुस्तके== |
||
मोहम्मद रफी यांच्यासंबंधी अनेक पुस्तके आहेत. त्यांतली काही ही : <br /> |
मोहम्मद रफी यांच्यासंबंधी अनेक पुस्तके आहेत. त्यांतली काही ही : <br /> |
||
* आठवणी मोहम्मद रफींच्या ( |
* आठवणी मोहम्मद रफींच्या (श्रीधर कुलकर्णी, पाचवी आवृत्ती-जुलै २०१६) |
||
* पैगंबर-ए-मौसीक़ी : मोहम्मद रफ़ी (हिंदी लेखक - चौधरी ज़िया इमाम) |
|||
* BIOGRAPHY OF MOHD. RAFI (इंग्रजी लेखक - डेव्हिड कोर्टनी) |
|||
* Mohammed Rafi : God's own Voice (इंग्रजी लेखक - धीरेंद्र जैन) |
|||
* Mohammed Rafi – Golden Voice of the Silver Screen (इंग्रजी, लेखिका - सुजाता देव) |
|||
* मोहम्मद रफी हमारे अब्बा - कुछ यादें (हिंदी लेखिका - यास्मीन खालीद रफी) |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
||
२१:२३, १८ जुलै २०१६ ची आवृत्ती
हिंदी भाषा चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक.
मोहम्मद रफ़ी | |
---|---|
चित्र:Mohammed Rafi.jpg मोहम्मद रफी | |
आयुष्य | |
जन्म | डिसे. २४, १९२४ |
जन्म स्थान | कोटला सुलतानपुर, पंजाब (ब्रिटिश भारत) |
मृत्यू | जुलै ३१, १९८० |
मृत्यू स्थान | मुंबई |
संगीत कारकीर्द | |
कारकिर्दीचा काळ | १९४४ - १९८० |
मोहम्मद रफ़ी (English: Mohammed Rafi, उर्दू: محمد رفیع, डिसेंबर २४, १९२४ – जुलै ३१, इ.स. १९८०) हे लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक होते. त्यांनी हिंदी भाषा, उर्दू, पंजाबी, मराठी आणि तेलुगू भाषांमधून गाणी गायली, पण ते आपल्या हिंदी भाषा चित्रपटांच्या (किंवा बॉलिवुड च्या) गाण्यांसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांची गाणी भारतात तसेच भारताच्या बाहेर स्थायिक असलेल्या भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. मुकेश, किशोर कुमार, मन्ना डे, महेंद्र कपूर, हेमंत कुमार मुखोपाध्याय आणि तलत मेहमूद यांच्या बरोबर ते हिंदी चित्रपटांच्या १९५० ते १९८० च्या दशकांमधल्या प्रमुख पार्श्वगायकांपैकी एक होते.
बालपण
पुस्तके
मोहम्मद रफी यांच्यासंबंधी अनेक पुस्तके आहेत. त्यांतली काही ही :
- आठवणी मोहम्मद रफींच्या (श्रीधर कुलकर्णी, पाचवी आवृत्ती-जुलै २०१६)
- पैगंबर-ए-मौसीक़ी : मोहम्मद रफ़ी (हिंदी लेखक - चौधरी ज़िया इमाम)
- BIOGRAPHY OF MOHD. RAFI (इंग्रजी लेखक - डेव्हिड कोर्टनी)
- Mohammed Rafi : God's own Voice (इंग्रजी लेखक - धीरेंद्र जैन)
- Mohammed Rafi – Golden Voice of the Silver Screen (इंग्रजी, लेखिका - सुजाता देव)
- मोहम्मद रफी हमारे अब्बा - कुछ यादें (हिंदी लेखिका - यास्मीन खालीद रफी)
बाह्य दुवे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |