चर्चा:मोहम्मद रफी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मला इंग्लीश विकिपेडियातील "Mohammed Rafi" च्या लेखाचा मराठी विकिपेडियातील "मोहम्मद रफ़ी" साठी अनुवाद करायचा आहे. पण English "Mohammed Rafi" मधले काही external references बाह्य संदर्भ मी वापरू शकतो का? जर परवानगी घ्यायची असली तर ती कशी मिळवता येईल? अशोक १२:३२, १० जून २००८ (UTC)

बाह्य संदर्भ वापरण्यासाठी परवानगी लागत नाही. जोपर्यंत तुम्ही त्या संकेतस्थळांवरचा मजकूर जसाचा तसा विकिपीडियावर टाकत नाही, तो पर्यंत संदर्भ दिल्याने प्रताधिकार कायद्याचा भंग होत नाही. उलट विकिपीडियाची विश्वासार्हता वाढविण्यासाठी बाह्य संदर्भ देणे आवश्यकच आहे. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:४०, १० जून २००८ (UTC)