Jump to content

"चित्पावनी बोलीभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विक्शनरीसूचीविहार}}
{{विक्शनरीसूचीविहार}}
'''चित्पावनी''' ही [[कोंकणी भाषा|कोंकणी भाषेची]] एक बोलीभाषा आहे. ही भाषा दैनंदिन व्यवहारातून जवळजवळ लुप्त पावलेली आहे. याचा वापर मुख्यत्वे [[चित्पावन ब्राह्मण]] समाजात होत असे.
'''चित्पावनी''' ही [[मराठी भाषा|मराठी भाषेची]] एक बोलीभाषा आहे. ही भाषा दैनंदिन व्यवहारातून जवळजवळ लुप्त पावलेली आहे. याचा वापर मुख्यत्वे [[चित्पावन ब्राह्मण]] समाजात होत असे.

==चित्पावनी बोलीतले काही शब्द==
==चित्पावनी बोलीतले काही शब्द==
ओळ ६: ओळ ६:
असस - आहेस

असस - आहेस

असां/असे - आहे

असां/असे - आहे

आत्वार - स्वैपाकघर

आंबडणे - हाकलणे

आमचेत्यां = आमच्याकडे, त्याचप्रमाणे मामात्यां=मामाकडे, तुमचेत्यां = तुमच्याकडे इत्यादी

आसा - आहेत

आसा - आहेत

इलास - आलांस

इलास - आलांस

ओखद - औषध

कई =कधीतरी

करूक - करायला

करूक - करायला

कापूचे - कापायचे

कापूचे - कापायचे

कामेरी - कामकरी स्त्री

कामेरी - कामकरी स्त्री

कार्रोय =कुठेही

कितां - काय?
कितां - काय?
कें - कोठे/कुठे?

कें - कोठे/कुठे?

केडला - कधी

केंथीन - कोठून?
केंथीन - कोठून?
खळां= अंगण

खायल्या =खालच्या

गोरवां ढोरवां - गुरे ढोरे

गोरवां ढोरवां - गुरे ढोरे

चिचाहारली - चिंचेकडली

जपाचां - जपायला

जपाचां - जपायला

जपान - जपून

जपान - जपून

ठिकाण=कुळागर

ठेयलांसे - ठेवले आहे

ठेयलांसे - ठेवले आहे

तां - तें

तां - तें

तेला - त्याला, तसेच हेला - ह्याला. माला - मला

तोरेचां पाणी - गोड्या पाण्यात मासेमारी करताना एक प्रकारची फळे वापरतात. त्यामुळे ती फळे वापरली की पाणी बाधते. तशा पाण्याला तोरेचां पाणी म्हणतात.

नी, मां, मरे - ?

नी, मां, मरे - ?

नेचे - नेते

नेचे - नेते

पणस=फणस

पहू=पोहे

पाडूचे - पाडायचे

पाडूचे - पाडायचे

पेरां= पेरू

बेडे=सुपार्‍या

बोड्यो - मुलगा

बोड्यो - मुलगा

भाऊश - भाऊ

भिंडा - कोकम

भेणिश - बहीण

माटव=मांडव

माड्यो=माडीचे बहुवचन. माडी=पोफळीचे झाड

में - मी

में - मी

म्हणीं - म्हणून

म्हणीं - म्हणून

येवजलाच नतलां = विचारच केला नव्हता

र्‍हेव्वे =रहायला; त्याचप्रमाणे ल्हेव्वे=लिहायला, खायवे=खायला, जेववे/जेव्वे = जेवायला, पव्वे=पोहायला

रात्रीचां -रात्रीचे

रात्रीचां -रात्रीचे

रेहे - रहा

रेहे - रहा

लागता - लागते

लागता - लागते

वय - झाड्या/काट्याकुट्यांचे कुंपण

वर्खां=वर्षे

वावरचे - वावरते

वावरचे - वावरते

शकसां= शकेन

शिरश्याची=शिरशीची (शिरशी या गावची)

सत =आहेत

सनार=असणार

सयन - असेन

सलां = होतं

सांगेव्यो= सांगाव्यात

सांबारां - आमटी

सोपसत - संपतात

हकडा तकडा - इकडे तिकडे

हकडा तकडा - इकडे तिकडे

हठा - येथे

हठा - येथे

हाड - आण; हाडां - आणा.
हाड - आण; हाडां - आणा.
०हारी - ०कडे

==संदर्भ==
==संदर्भ==

२२:४८, १६ मार्च २०१६ ची आवृत्ती

Look up चित्पावनी बोलीभाषा in
Wiktionary, the free marathi dictionary.
चित्पावनी बोलीभाषा ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा

चित्पावनी ही मराठी भाषेची एक बोलीभाषा आहे. ही भाषा दैनंदिन व्यवहारातून जवळजवळ लुप्त पावलेली आहे. याचा वापर मुख्यत्वे चित्पावन ब्राह्मण समाजात होत असे.

चित्पावनी बोलीतले काही शब्द

असलो - होतो
असस - आहेस
असां/असे - आहे
आत्वार - स्वैपाकघर
आंबडणे - हाकलणे
आमचेत्यां = आमच्याकडे, त्याचप्रमाणे मामात्यां=मामाकडे, तुमचेत्यां = तुमच्याकडे इत्यादी
आसा - आहेत
इलास - आलांस
ओखद - औषध
कई =कधीतरी
करूक - करायला
कापूचे - कापायचे
कामेरी - कामकरी स्त्री
कार्रोय =कुठेही
कितां - काय? कें - कोठे/कुठे?
केडला - कधी
केंथीन - कोठून? खळां= अंगण
खायल्या =खालच्या
गोरवां ढोरवां - गुरे ढोरे
चिचाहारली - चिंचेकडली
जपाचां - जपायला
जपान - जपून
ठिकाण=कुळागर
ठेयलांसे - ठेवले आहे
तां - तें
तेला - त्याला, तसेच हेला - ह्याला. माला - मला
तोरेचां पाणी - गोड्या पाण्यात मासेमारी करताना एक प्रकारची फळे वापरतात. त्यामुळे ती फळे वापरली की पाणी बाधते. तशा पाण्याला तोरेचां पाणी म्हणतात.
नी, मां, मरे - ?
नेचे - नेते
पणस=फणस
पहू=पोहे
पाडूचे - पाडायचे
पेरां= पेरू
बेडे=सुपार्‍या
बोड्यो - मुलगा
भाऊश - भाऊ
भिंडा - कोकम
भेणिश - बहीण
माटव=मांडव
माड्यो=माडीचे बहुवचन. माडी=पोफळीचे झाड
में - मी
म्हणीं - म्हणून
येवजलाच नतलां = विचारच केला नव्हता
र्‍हेव्वे =रहायला; त्याचप्रमाणे ल्हेव्वे=लिहायला, खायवे=खायला, जेववे/जेव्वे = जेवायला, पव्वे=पोहायला
रात्रीचां -रात्रीचे
रेहे - रहा
लागता - लागते
वय - झाड्या/काट्याकुट्यांचे कुंपण
वर्खां=वर्षे
वावरचे - वावरते
शकसां= शकेन
शिरश्याची=शिरशीची (शिरशी या गावची)
सत =आहेत
सनार=असणार
सयन - असेन
सलां = होतं
सांगेव्यो= सांगाव्यात
सांबारां - आमटी
सोपसत - संपतात
हकडा तकडा - इकडे तिकडे
हठा - येथे
हाड - आण; हाडां - आणा. ०हारी - ०कडे

संदर्भ

बालकांड (लेखक ह.मो. मराठे)