Jump to content

"व्यक्ती व त्यांच्या उपाध्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७: ओळ १७:
* राजकवी [[भा.रा. तांबे]]
* राजकवी [[भा.रा. तांबे]]
* लोककवी [[मनमोहन नातू]]
* लोककवी [[मनमोहन नातू]]


;क्रांतिअग्रणी:
* डॉ. जी.डी. बापू लाड


;क्रांतिसिंह:
* [[नाना पाटील]]


;क्रांतिसूर्य:
* [[जोतीबा फुले]]




ओळ ७२: ओळ ८४:
* [[महात्मा बसवेश्वर]] : लिंगायत धर्माची स्थापना करणारे कर्नाटकी संत
* [[महात्मा बसवेश्वर]] : लिंगायत धर्माची स्थापना करणारे कर्नाटकी संत
* महात्मा विदुर : महाभारतातील धृतराष्ट्र आणि पंडू यांचा दासीबंधू
* महात्मा विदुर : महाभारतातील धृतराष्ट्र आणि पंडू यांचा दासीबंधू


;महाराणा:
* प्रताप




ओळ १४२: ओळ १५८:
;स्वरभास्कर:
;स्वरभास्कर:
* [[भीमसेन जोशी]]
* [[भीमसेन जोशी]]


;स्वातंत्र्यवीर:
* [[विनायक दामोदर सावरकर]]





०१:१७, २४ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

समाजासाठी चांगले काम करणार्‍या व्यक्तीला लोक एखाद्या मानद उपाधीने संबोधित करायला सुरुवात करतात आणि पुढे तीच उपाधी त्या व्यक्तीची ओळख होऊन बसते. पुण्यश्लोक, महर्षी, महात्मा आणि लोकमान्य या अशाच काही उपाध्या. भारतातील अशा उपाध्या धारण करणार्‍या व्यक्तींची नावे पुढील लेखात दिली आहेत.

अश्लीलमार्तंड
  • अश्लीलमार्तंड कृष्णराव मराठे


कर्मवीर


कवी


क्रांतिअग्रणी
  • डॉ. जी.डी. बापू लाड


क्रांतिसिंह


क्रांतिसूर्य


गंधर्व


गानकोकिळा


चित्रतपस्वी
  • भालजी पेंढारकर


चित्रपती
  • व्ही. शांताराम


धर्मवीर
  • आनंद दिघे
  • ल.ब. भोपटकर
  • संभाजी भोसले


पुण्यश्लोक


ब्रह्मर्षी
  • वसिष्ठ


ब्रह्मचैतन्य
  • ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज


महर्षी


महात्मा
  • महात्मा गांधी : भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वात अधिक कारणीभूत ठरलेले भारतीय नेते.
  • महात्मा फुले : स्त्री-शिक्षणाचा पाया घालणारे महाराष्ट्रातील एक समाजसेवक
  • महात्मा बसवेश्वर : लिंगायत धर्माची स्थापना करणारे कर्नाटकी संत
  • महात्मा विदुर : महाभारतातील धृतराष्ट्र आणि पंडू यांचा दासीबंधू


महाराणा
  • प्रताप


महाराष्ट्रभाषाभूषण


महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व


मादक सौंदर्याचा अॅटम बाँब


राजर्षी
  • विश्वामित्र (ऋषी)


लोकनायक


लोकमान्य


लोकशाहीर
  • अण्णा भाऊ साठे
  • विठ्ठल उमप
  • संभाजी भगत


लोकहितवादी


शिक्षणमहर्षी
  • डी.वाय. पाटील
  • दादासाहेब रेगे
  • दादासाहेब लिमये
  • नारायणदादा काळदाते
  • पंजाबराव देशमुख
  • बापूजी साळुंखे
  • भाऊराव पाटील
  • रा.गे. शिंदे
  • श्रीहरी जीवतोडे
  • ज्ञानदेव मोहेकर, आणि इतर अनेक


शिक्षणसम्राट


संगीतमार्तंड


समतानंद


सहकारमहर्षी
  • सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील
  • सहकारमहर्षी विक्रमसिंह घाटगे
  • सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील
  • सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील, आणि इतर अनेक.
स्वरभास्कर


स्वातंत्र्यवीर


हिंदुहृदयसम्राट




(अपूर्ण)

पहा :- आचार्य, गुरुजी आणि शास्त्री