"देवगिरीचे यादव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Chaitnyags (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
No edit summary खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
||
ओळ २८: | ओळ २८: | ||
'''[[देवगिरी|देवगिरीचे यादव]]''' ([[इ.स. ८५०]] - [[इ.स. १३३४]]) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] प्राचीन शासक आहेत. यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादवांचे राज्य [[महाराष्ट्र]], उत्तर [[कर्नाटक]] आणि मध्यप्रदेशाच्या काही भागात विस्तारलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे अंतर्गत होते. नंतर ते स्वतंत्र झाले. राजा सिंघण (द्वितीय) यांच्या काळात या साम्राज्याची भरभराट झाली. |
'''[[देवगिरी|देवगिरीचे यादव]]''' ([[इ.स. ८५०]] - [[इ.स. १३३४]]) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] प्राचीन शासक आहेत. यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादवांचे राज्य [[महाराष्ट्र]], उत्तर [[कर्नाटक]] आणि मध्यप्रदेशाच्या काही भागात विस्तारलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे अंतर्गत होते. नंतर ते स्वतंत्र झाले. राजा सिंघण (द्वितीय) यांच्या काळात या साम्राज्याची भरभराट झाली. |
||
==पुस्तक== |
|||
* ’देवगिरीचे यादव : हा इतिहास संशोधक, महामहोपाध्याय डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांनी महाराष्ट्रातील पराक्रमी अशा यादवराजवंशावर लिहिलेला एक ऐतिहासिक ग्रंथ आहे. |
|||
मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपल्या अजोड पराक्रमाने ४५० वर्षे महाराष्ट्राचे नाव झळकत ठेवणार्या कर्तबगार यादव राजांची सविस्तर ऐतिहासिक माहिती या ग्रंथात मिळते. भिल्लम, सेउणचंद्र, भिल्लम (पाचवा), जैतुगी (द्वितीय), सिंघणदेव (द्वितीय), कृष्णदेव, रामचंद्र अशा अनेक पराक्रमी यादवराजांची यशोगाथा या पुस्तकात वर्णिली आहे.. |
|||
२३:११, २५ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
या लेखाला मुखपृष्ठ सदर लेख होण्यासाठी मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन येथे त्याला नोंदवण्यात आले आहे. मुखपृष्ठावरील सदर लेख हे विकिपीडियावरील सर्वोत्कृष्ट लेख असतात व त्यांच्यातील परिपूर्णता विकीपीडियावरील इतर सदस्यांकडून तपासली जाते व मगच ते विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर झळकतात. आपणही या लेखासंबंधी प्रतिक्रिया देऊ व सुधारणा सुचवू शकता. कृपया या लेखावर येथे प्रतिक्रिया द्या. |
देवगिरीचे यादव साम्राज्य सेऊण (यादव) साम्राज्य | ||||
|
||||
|
||||
राजधानी | देवगिरी | |||
शासनप्रकार | राजतंत्र | |||
अधिकृत भाषा | मराठी | |||
इतर भाषा | कन्नड, प्राकृत, संस्कृत |
देवगिरीचे यादव (इ.स. ८५० - इ.स. १३३४) हे महाराष्ट्रातील प्राचीन शासक आहेत. यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि मध्यप्रदेशाच्या काही भागात विस्तारलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे अंतर्गत होते. नंतर ते स्वतंत्र झाले. राजा सिंघण (द्वितीय) यांच्या काळात या साम्राज्याची भरभराट झाली.
पुस्तक
- ’देवगिरीचे यादव : हा इतिहास संशोधक, महामहोपाध्याय डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांनी महाराष्ट्रातील पराक्रमी अशा यादवराजवंशावर लिहिलेला एक ऐतिहासिक ग्रंथ आहे.
मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपल्या अजोड पराक्रमाने ४५० वर्षे महाराष्ट्राचे नाव झळकत ठेवणार्या कर्तबगार यादव राजांची सविस्तर ऐतिहासिक माहिती या ग्रंथात मिळते. भिल्लम, सेउणचंद्र, भिल्लम (पाचवा), जैतुगी (द्वितीय), सिंघणदेव (द्वितीय), कृष्णदेव, रामचंद्र अशा अनेक पराक्रमी यादवराजांची यशोगाथा या पुस्तकात वर्णिली आहे..