"खलनायक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
'''खलनायक''' हे सहित्यामधील (पुस्तके, नाटके, [[चित्रपट]] इत्यादी) नकारात्मक पात्र आहे. खलनायक हा दुष्ट व गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम असून कथानकामध्ये त्याची वाईट माणसाची भूमिका असते. |
'''खलनायक''' हे सहित्यामधील (पुस्तके, नाटके, [[चित्रपट]] इत्यादी) नकारात्मक पात्र आहे. खलनायक हा दुष्ट व गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम असून कथानकामध्ये त्याची वाईट माणसाची भूमिका असते. |
||
[[भारत]]ीय [[बॉलिवूड|हिंदी सिनेमांमध्ये]] [[प्राण (अभिनेता)|प्राण]], [[प्रेम चोप्रा]], [[अमरीश पुरी]], अजित इत्यादी अभिनेते खलनायकाच्या भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध होते. ऋषी कपूर, शाहरूख खान यांनीही |
[[भारत]]ीय [[बॉलिवूड|हिंदी सिनेमांमध्ये]] [[प्राण (अभिनेता)|प्राण]], [[प्रेम चोप्रा]], [[अमरीश पुरी]], अजित इत्यादी अभिनेते खलनायकाच्या भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध होते. ऋषी कपूर, करण जोहर, गोविंदा, रितेश देशमुख, शाहरूख खान, सैफ अली खान यांनीही एकेकदा खलनायकाचीया भूमिका केली आहे. |
||
एके काळी हिरोला ‘हिरो’ बनवण्यासाठी अत्यावश्यक असलेले आणि सिनेमाच्या यशात बरोबरीनं वाटा उचलणारे बरेच खलनायक बॉलिवूडमध्ये होत. त्यांची संख्या हळूहळू कमीकमी होत गेली. त्यानंतर हिंदी चित्रपटांत भूमिका करण्यासाठी टॉलिवूडमधून खलनायक आयात करण्याची पाळी आली. |
|||
==काही हिंदी खलनायक== |
|||
* अजित |
|||
* [[अनुपम खेर]] |
|||
* [[अमजाद खान]] |
|||
* [[अमरीश पुरी]] |
|||
* [[कादर खान]] |
|||
* [[कुलभूषण खरबंदा]] |
|||
* [[गुलशन ग्रोव्हर]] |
|||
* [[डॅनी डेंग्झोपा]] |
|||
* [[परेश रावल]] |
|||
* [[प्राण (अभिनेता)|प्राण]] |
|||
* [[प्रेम चोप्रा] |
|||
* शक्ती कपूर |
|||
* [[संजय दत्त]] |
|||
==नाटक-चित्रपटांतील मराठी खलनायक== |
==नाटक-चित्रपटांतील मराठी खलनायक== |
१४:४६, २६ जून २०१५ ची आवृत्ती
खलनायक (चित्रपट) याच्याशी गल्लत करू नका.
खलनायक हे सहित्यामधील (पुस्तके, नाटके, चित्रपट इत्यादी) नकारात्मक पात्र आहे. खलनायक हा दुष्ट व गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम असून कथानकामध्ये त्याची वाईट माणसाची भूमिका असते.
भारतीय हिंदी सिनेमांमध्ये प्राण, प्रेम चोप्रा, अमरीश पुरी, अजित इत्यादी अभिनेते खलनायकाच्या भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध होते. ऋषी कपूर, करण जोहर, गोविंदा, रितेश देशमुख, शाहरूख खान, सैफ अली खान यांनीही एकेकदा खलनायकाचीया भूमिका केली आहे.
एके काळी हिरोला ‘हिरो’ बनवण्यासाठी अत्यावश्यक असलेले आणि सिनेमाच्या यशात बरोबरीनं वाटा उचलणारे बरेच खलनायक बॉलिवूडमध्ये होत. त्यांची संख्या हळूहळू कमीकमी होत गेली. त्यानंतर हिंदी चित्रपटांत भूमिका करण्यासाठी टॉलिवूडमधून खलनायक आयात करण्याची पाळी आली.
काही हिंदी खलनायक
- अजित
- अनुपम खेर
- अमजाद खान
- अमरीश पुरी
- कादर खान
- कुलभूषण खरबंदा
- गुलशन ग्रोव्हर
- डॅनी डेंग्झोपा
- परेश रावल
- प्राण
- [[प्रेम चोप्रा]
- शक्ती कपूर
- संजय दत्त
नाटक-चित्रपटांतील मराठी खलनायक
- अनंत जोग
- अशोक सराफ
- कुलदीप पवार
- गणेश यादव
- चित्तरंजन कोल्हटकर
- दामूअण्णा मालवणकर
- दीपक शिर्के
- नाना पाटेकर
- निळू फुले
- बाबूराव पेंढारकर
- मिलिंद शिंदे
- रमेश देव
- राजशेखर
- सदाशिव अमरापूरकर
- सयाजी शिंदे