Jump to content

"खान्देश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[खानदेश]] हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचा]] [[तापी]] खोऱ्यात वसलेला एक भाग असून तीन जिल्ह्यांचा त्यात समावेश होताे.खानदेश विभागात शेती हा प्राथमिक व्यवसाय् आहे. येथे बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे आदि महान् विभुतींचा जन्म् झाला. महान कवयत्री बहिणाबाई चौधरी सुद्धा खानदेशातल्याच होत्या.
[[खानदेश]] हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचा]] [[तापी]] नदीच्या खोर्‍यात वसलेला एक भाग असून, तीन जिल्ह्यांचा त्यात समावेश होताे. खानदेश विभागात शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे. खानदेशात [[बालकवी]] [[त्र्यंबक बापूजी ठोंबरे]] आदी महान विभूतींचा जन्म झाला. कवयित्री बहिणाबाई चौधरी सुद्धा खानदेशातल्याच होत्या.

खानदेशात एके काळी पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असे दोन जिल्हे होते. पुढे त्यांची नावे बदलून ती अनुक्रमे जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्हा अशी करण्यात आली. कालांतराने धुळे जिल्ह्याचे विभाजन करून त्यातून नंदुरबार नावाचा जिल्हा बनवण्यात आला.


==जिल्हे==
==जिल्हे==

०१:००, ८ जून २०१५ ची आवृत्ती

खानदेश हा महाराष्ट्राचा तापी नदीच्या खोर्‍यात वसलेला एक भाग असून, तीन जिल्ह्यांचा त्यात समावेश होताे. खानदेश विभागात शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे. खानदेशात बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे आदी महान विभूतींचा जन्म झाला. कवयित्री बहिणाबाई चौधरी सुद्धा खानदेशातल्याच होत्या.

खानदेशात एके काळी पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असे दोन जिल्हे होते. पुढे त्यांची नावे बदलून ती अनुक्रमे जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्हा अशी करण्यात आली. कालांतराने धुळे जिल्ह्याचे विभाजन करून त्यातून नंदुरबार नावाचा जिल्हा बनवण्यात आला.

जिल्हे

प्रमुख शहरे

महाराष्ट्राचे उपप्रांत
कोकण · पश्चिम महाराष्ट्र · खानदेश · माणदेश · मराठवाडा · विदर्भ