"प्राण्यांचे आवाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २२: ओळ २२:
* [[भुंगा]] - गूं गूं करणे, गुंजारव, गुंजन
* [[भुंगा]] - गूं गूं करणे, गुंजारव, गुंजन
* [[मांजर]] - म्यावम्याव
* [[मांजर]] - म्यावम्याव
* [[माणूस]] - आकांत करणे, आक्रोश करणे, टाहो फोडणे, मुसमुसणे, रडणे, रुदन, विलाप, स्फुंदणे,
* [[माशी]] - घोंघावणे
* [[माशी]] - घोंघावणे
* [[मूल]] - आक्रंदन, आक्रोश, आरोळी, ओरडणे, किंचाळी, टाहो, बोंब, मुसमुस, हंबरडा,
* [[मूल]] - आक्रंदन, आक्रोश, आरोळी देणे, ओरडणे, किंचाळी मारणे, टाहो फोडणे, बोंब मारणे, मुसमुस, हंबरडा फोडणे,
* [[मैना]] - गाणे
* [[मैना]] - गाणे
* [[मोर]] - टाहो किंवा केका
* [[मोर]] - टाहो किंवा केका

१४:०१, २४ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

प्राण्यांचे आवाज

वाहनांचे आवाज

  • आगगाडी - झुकझुक, धाड धाड
  • आगगाडीचे इंजिन - कूऽऽक
  • घाट चढणारा ट्रक - रें रें
  • मोटार = पों पों करणे, पम्‌ पम्‌ करणे, पीप पीप करणे

अन्य आवाज

  • धबधबा - धो धो
  • पाऊस - रिमझिम, झिमझिम, रिपरिप, धो धो
  • वारा - घोंघावणे, फोफावणे, सूं सूं
  • शिपायाची शिट्टी - फुर्र
  • दार : कुरकुर