Jump to content

डुक्कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विष्णू अवतारांपैकी वराह हा एक अवतार मानला गेला आहे. वराह (डुक्कर) हा एक प्राणी आहे. हा पाळला जातो. तसेच जंगलात राहणाऱ्या डुकराला रानडुक्कर म्हणतात.

वराह पालन