कोंबडी
Appearance
कोंबडी | ||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||||
| ||||||||||||||
Gallus gallus |
कोंबडी (पुल्लिंग - कोंबडा) हा एक पक्षी आहे. कोंबडीची अंडी व कोंबडीच्या मांसापासून बनवले जाणारे पदार्थ लोकप्रिय आहेत. कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय.
कोंबड्यांमध्ये होणारे रोग
[संपादन]- रानीखेत - घरघर लागणे, श्वास घेण्यास त्रास, थरथरणे, अडखळणे, पाय व पंख टोकाशी लुळे पडणे.
- उपाय - 'लासोटा' ही लस नाकात किंवा डोळ्यांत एक थेंब.
- कॉक्सीडिओसिस - विष्टेमध्ये रक्त दिसते.
- देवी - तुरा व डोळे मलूल होतात.
- उपाय - देवी रोगप्रतिबंधक लस टोचून घ्यावी.
- मरेक्स - पाय लुळे पडतात.
- गंबोरो - पातळ पांढरी हगवण लागते.
- जंत - वाढ खुंटते, बिन कवचाची अंडी देते.
- उपाय - जंताचे औषध प्रत्येक महिन्यात सतत २ ते ३ दिवस द्यावे.
==कोंबडीच्या मांसापासून बनविले जाणारे पदार्थ== चीकेन बिर्याणी ,चीकेन लोल्लीपोप, चीकेन टिक्का