Jump to content

"प्रतिष्ठाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १००: ओळ १००:
* [[प्रगती प्रतिष्ठान, जव्हार (ठाणे)]]
* [[प्रगती प्रतिष्ठान, जव्हार (ठाणे)]]
* [[प्रतिभा प्रतिष्ठान, दिल्ली]]
* [[प्रतिभा प्रतिष्ठान, दिल्ली]]
* प्रतिभा महिला प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड (पुणे). या संस्थेने पवना नदीच्या पात्रात भराव टाकून बांधलेली ’न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूल’, एक रेस्टॉरन्ट आणि दोन गॅरेजे पाडून टाकण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.
* प्रतिभा प्रतिष्ठान, मुंबई
* प्रतिभा प्रतिष्ठान, मुंबई
* [[प्राच्यविद्या प्रतिष्ठान, जोधपूर]]
* [[प्राच्यविद्या प्रतिष्ठान, जोधपूर]]

२१:४७, ५ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

प्रतिष्ठान म्हणजे स्थापन झालेली संस्था. महाराष्ट्रात संस्थांच्या नावांत एकेकाळी, संस्था, मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेला ट्रस्ट (न्यास) अशाही नावाच्या संस्था होत्या; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल. आताची प्रतिष्ठान नावाची संस्था ही करमणुकीचे कार्यक्रम करणारी संस्था, व्यापारी संस्था(दुकान-उदाहरणार्थ सूर्य प्रतिष्ठान), शैक्षणिक संस्था(कॉलेज), गिर्यारोहकांचे मंडळ, समाजसेवी मंडळींची संघटना, कारखाना, वाद्यवृंद किंवा फेसबुकवरील वा ब्लॉगस्पॉटवरील संकेतस्थळमात्र असू शकते.

महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठाने