Jump to content

"प्रतिष्ठाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४३: ओळ १४३:
* रंगत-संगत प्रतिष्ठान, पुणे
* रंगत-संगत प्रतिष्ठान, पुणे
* [[रमणनाना प्रतिष्ठान, ताथवडे (पुणे)]]
* [[रमणनाना प्रतिष्ठान, ताथवडे (पुणे)]]
* [[रमाई महिला प्रतिष्ठान]]
* [[रमाई महिला प्रतिष्ठान]] (पुणे?)
* [[राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड]]
* [[राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड]]
* राजमाता प्रतिष्ठाण अंबाजोगाई (जिल्हा बीड)
* राजमाता प्रतिष्ठाण अंबाजोगाई (जिल्हा बीड)
ओळ १८७: ओळ १८७:
* विठ्ठलराव शिवरकर प्रतिष्ठान
* विठ्ठलराव शिवरकर प्रतिष्ठान
* [[विद्या प्रतिष्ठान, बारामती]]
* [[विद्या प्रतिष्ठान, बारामती]]
* विद्यार्थी विकास प्रतिष्ठान, फर्ग्युसन कॉलेज (पुणे)
* [[अरविंद पिळगावकर|विद्याधर गोखले प्रतिष्ठान]]
* [[अरविंद पिळगावकर|विद्याधर गोखले प्रतिष्ठान]]
* [[विद्यापती प्रतिष्ठान, पुणे]]
* [[विद्यापती प्रतिष्ठान, पुणे]]
ओळ २५३: ओळ २५४:
* [[साई प्रतिष्ठान (वडगाव शेरी)]]
* [[साई प्रतिष्ठान (वडगाव शेरी)]]
* [[साई महिला प्रतिष्ठान (सोलापूर)]]
* [[साई महिला प्रतिष्ठान (सोलापूर)]]
* साईसेवा प्रतिष्ठान
* स्वामी विवेकानंद साई सेवा प्रतिष्ठान
* [[सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान, उज्जैन]]
* [[सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान, उज्जैन]]
* [[साम्राज्य प्रतिष्ठान, पुणे]]
* [[साम्राज्य प्रतिष्ठान, पुणे]]
ओळ २६८: ओळ २७१:
* [[स्वस्थियोग प्रतिष्ठान, मिरज]]
* [[स्वस्थियोग प्रतिष्ठान, मिरज]]
* [[स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान]]
* [[स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान]]
* स्वामी विवेकानंद साई सेवा प्रतिष्ठान
* [[स्वामी शिवानंद संगीत प्रतिष्ठान, पुणे]]
* [[स्वामी शिवानंद संगीत प्रतिष्ठान, पुणे]]
* स्वामी समर्थ युवा प्रतिष्ठान भुतकरवाडी (जिल्हा अहमदनगर)
* स्वामी समर्थ युवा प्रतिष्ठान भुतकरवाडी (जिल्हा अहमदनगर)

२२:०७, १८ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

प्रतिष्ठान म्हणजे स्थापन झालेली संस्था. महाराष्ट्रात संस्थांच्या नावांत एकेकाळी, संस्था, मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेला ट्रस्ट (न्यास) अशाही नावाच्या संस्था होत्या; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल. आताची प्रतिष्ठान नावाची संस्था ही करमणुकीचे कार्यक्रम करणारी संस्था, व्यापारी संस्था(दुकान-उदाहरणार्थ सूर्य प्रतिष्ठान), शैक्षणिक संस्था(कॉलेज), गिर्यारोहकांचे मंडळ, समाजसेवी मंडळींची संघटना, कारखाना, वाद्यवृंद किंवा फेसबुकवरील वा ब्लॉगस्पॉटवरील संकेतस्थळमात्र असू शकते.

महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठाने