"जागतिक दिवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:
* [[आजी-आजोबा दिवस]] : अमेरिकेत, सप्टेंबरमधील कामगारदिनानंतरचा रविवार
* [[आजी-आजोबा दिवस]] : अमेरिकेत, सप्टेंबरमधील कामगारदिनानंतरचा रविवार
* [[आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस]] : [[मे ४]]
* [[आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस]] : [[मे ४]]
* [[राष्ट्रीय क्रीडा दिवस]] : २९ ऑगस्ट
* [[भारतीय ग्रंथपाल दिवस]] : ऑगस्ट १२
* [[भारतीय ग्रंथपाल दिवस]] : ऑगस्ट १२
* [[भारतीय ग्रंथालय दिवस]] : ऑगस्ट ९
* [[भारतीय ग्रंथालय दिवस]] : ऑगस्ट ९
ओळ ९५: ओळ ९६:
'''[[जुलै]] :''' [[लोकसंख्या दिवस]] (११); [[आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन]] (२९)
'''[[जुलै]] :''' [[लोकसंख्या दिवस]] (११); [[आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन]] (२९)


'''[[ऑगस्ट]] :''' भारतीय ग्रंथालय दिवस (९), भारतीय ग्रंथपाल दिवस (१२), [[भारतीय स्वातंत्र्य दिवस]] (१५), जागतिक मच्छर दिवस (२०), चरकदिवस (भारत) (श्रावण शुद्ध पंचमी)
'''[[ऑगस्ट]] :''' भारतीय ग्रंथालय दिवस (९), भारतीय ग्रंथपाल दिवस (१२), [[भारतीय स्वातंत्र्य दिवस]] (१५), जागतिक मच्छर दिवस (२०), चरकदिवस (भारत) (श्रावण शुद्ध पंचमी), राष्ट्रीय क्रीडा दिवस-ध्यानचंद यांचा जन्मदिवस (२९)


'''[[सप्टेंबर]] :''' ऑस्ट्रेलियन पितृदिन (पहिला रविवार),* अमेरिकन कामगारदिन : सप्टेंबरमधला पहिला सोमवार, [[आजी-आजोबा दिवस]] : अमेरिकेत, सप्टेंबरमधील कामगारदिनानंतरचा रविवार, [[शिक्षक दिवस]](भारत) (५), [[साक्षरता दिवस]] (८); [[प्रथमोपचार दिवस]] (११); [[ओझोन दिवस]] (१६); [[अल्झायमर दिवस]] (२१); [[पर्यटन दिवस]] (२७)
'''[[सप्टेंबर]] :''' ऑस्ट्रेलियन पितृदिन (पहिला रविवार),* अमेरिकन कामगारदिन : सप्टेंबरमधला पहिला सोमवार, [[आजी-आजोबा दिवस]] : अमेरिकेत, सप्टेंबरमधील कामगारदिनानंतरचा रविवार, [[शिक्षक दिवस]](भारत) (५), [[साक्षरता दिवस]] (८); [[प्रथमोपचार दिवस]] (११); [[ओझोन दिवस]] (१६); [[अल्झायमर दिवस]] (२१); [[पर्यटन दिवस]] (२७)

१८:३६, ८ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस, जागतिक दिन, आंतराराष्ट्रीय दिवस(किंवा दिन) किंवा वैश्विक दिन म्हणतात. या सर्व शब्दांच्या अर्थांमध्ये किंवा उपयोगांत काहीही फरक नाही. यांपैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत, आणि काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केलेले आहेत. या दिवसांशिवाय काही दिवस, विशिष्ट देशांतच पाळले जातात. या सर्व प्रकारच्या दिवसांची एक (अपूर्ण) यादी पुढे दिली आहे. आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दिवसांच्या मागे जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय, आणि विशिष्ट देशात पाळल्या जाणाऱ्या दिवसांच्या मागे, त्या त्या देशाचे नाव लिहिले आहे. युनेस्कोने मान्यता दिलेल्या दिवसांपुढे तसा उल्लेख आहे.:


देशोदेशी पाळले जाणारे दिवस

कॅलेंडरच्या प्रत्येक महिन्यात देशांदेशांमधून विशिष्ट तारखांना कोणते दिवस पाळले जातात त्यांची यादी: (महिन्यातली ती विशिष्ट तारीख कंसात दिली आहे).

जानेवारी : ग्रेगोरियन कॅलेंडरचा वर्षारंभ दिवस (१), भारतीय प्रजासत्ताक दिवस (२६)

फेब्रुवारी : कर्करोग दिवस (४); व्हॅलेन्टाइन दिवस (१४); सामाजिक न्याय दिवस (२०); स्काउट दिवस (२२); जागतिक मराठी भाषा दिवस (२७)

मार्च : गणित दिवस (७); जागतिक महिला दिन (८); जागतिक चिमणी दिन (२०); जंगल दिवस (२१); पाणी दिवस (२२); जागतिक हवामान दिवस (२३); क्षयरोग दिवस (२४); डॉक्टर दिवस (३०)

एप्रिल : मूर्खांचा दिवस (१); आरोग्य दिवस (७); पार्किन्सन दिवस (११); हेमोफिलिया दिवस (१७); जागतिक वसुंधरा दिन (२२); भारतीय कॅलेन्डरचा वर्षारंभ दिवस (२२); प्रताधिकार दिवस (२३); मलेरिया दिवस (२५)

मे : जागतिक कामगार दिन(१); अस्थमा दिवस(१); महाराष्ट्र दिवस (१), वृत्तपत्रस्वातंत्र्य दिवस (३); अग्निशमन दिवस (४); जागतिक रेडक्रॉस दिन (८); जागतिक थॅलसेमिया दिन (९); जागतिक परिचारिका दिन (१२); कुटुंबपरिवार दिवस (१५); दूरसंचार दिवस (१७); कावीळ दिवस (१९); जैविक विविधता दिवस (२१); कासव दिवस (२३); जागतिक हास्य दिन : मे महिन्यातला पहिला रविवार; आंतरराष्ट्रीय मातृदिन(महिन्यातील दुसरा रविवार); जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन (३१)

जून : आंतरराष्ट्रीय बालदिन (१); जागतिक पर्यावरण दिन (५); रक्तदान दिवस (१४), अमेरिकन पितृदिन (तिसरा रविवार)

जुलै : लोकसंख्या दिवस (११); आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन (२९)

ऑगस्ट : भारतीय ग्रंथालय दिवस (९), भारतीय ग्रंथपाल दिवस (१२), भारतीय स्वातंत्र्य दिवस (१५), जागतिक मच्छर दिवस (२०), चरकदिवस (भारत) (श्रावण शुद्ध पंचमी), राष्ट्रीय क्रीडा दिवस-ध्यानचंद यांचा जन्मदिवस (२९)

सप्टेंबर : ऑस्ट्रेलियन पितृदिन (पहिला रविवार),* अमेरिकन कामगारदिन : सप्टेंबरमधला पहिला सोमवार, आजी-आजोबा दिवस : अमेरिकेत, सप्टेंबरमधील कामगारदिनानंतरचा रविवार, शिक्षक दिवस(भारत) (५), साक्षरता दिवस (८); प्रथमोपचार दिवस (११); ओझोन दिवस (१६); अल्झायमर दिवस (२१); पर्यटन दिवस (२७)

ऑक्टोबर : अहिंसा दिवस (२); शिक्षकदिन (५); मानसिक आरोग्य दिवस (१०)

नोव्हेंबर : सहनशीलता दिवस (१६); न्युमोनिया दिवस (१२) शांतता दिवस (१७)

डिसेंबर : जागतिक एड्स दिन (१); जागतिक अपंगदिन (३); विमानवाहतूक दिवस (७)

(अपूर्ण)