असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (इंग्लिश: Association of Tennis Professionals; व्यावसायिक टेनिसपटूंची संघटना, संक्षेपः एटीपी) ही व्यावसायिक पुरूष टेनिसपटूंसाठी १९७२ साली स्थापन करण्यात आलेली एक क्रीडा संघटना आहे. १९९० सालापासून एटीपी जगातील सर्व व्यावसायिक पुरुष टेनिस स्पर्धांचे आयोजन करते व पुरुष खेळाडूंची क्रमवारी कार्यरत ठेवते. टेनिस जगतामधील चार मानाच्या ग्रँड स्लॅम स्पर्धा, ९ ए.टी.पी. वर्ल्ड टूर मास्टर्स १००० स्पर्धा तसेच वर्षाखेरीस खेळवली जाणारी ए.टी.पी. वर्ल्ड टूर फायनल्स ह्या स्पर्धांचे आयोजन ए.टी.पी.द्वारे केले जाते.

विमेन्स टेनिस असोसिएशन ही संस्था महिला टेनिसपटूंसाठी स्थापन झाली असून तिचे कार्य बव्हंशी ए.टी.पी. समान चालते.

एकेरी क्रमवारी[संपादन]

२८ एप्रिल २०१४[१]
# खेळाडू गूण मागील बदल
1 स्पेन

 रफायेल नदाल||12,900||1||

2 सर्बिया

 नोव्हाक जोकोविच||11,040||2||

3 स्वित्झर्लंड

  स्तानिस्लास वावरिंका||6,580||3||

4 स्वित्झर्लंड

 रॉजर फेडरर||5,805||4||

5 स्पेन

 दाविद फेरर||4,910||5||

6 चेक प्रजासत्ताक

 टॉमास बेर्डिक||4,720||6||

7 आर्जेन्टिना

 हुआन मार्तिन देल पोत्रो||4,215||7||

8 युनायटेड किंग्डम

 अँडी मरे||4,040||8||

9 कॅनडा

 मिलोस राओनिच||2,580||9||

10 अमेरिका

 जॉन इस्नर||2,555||10||

11 फ्रान्स

 रिचर्ड गास्के||2,545||11||

12 जपान

 केई निशिकोरी||2,440||17|| 5

13 फ्रान्स

 जो-विल्फेद सोंगा||2,370||12|| 1

14 बल्गेरिया

 ग्रिगोर दिमित्रोव्ह||2,200||16|| 2

15 इटली

 फाबियो फॉन्यिनी||2,190||13|| 2

16 जर्मनी

 टॉमी हास||2,075||14|| 2

17 रशिया

 मिखाइल यूझ्नी||2,065||15|| 2

18 स्पेन

 टॉमी रोब्रेदो||1,935||18||

19 दक्षिण आफ्रिका

 केव्हिन अँडरसन||1,800||19||

20 लात्व्हिया

 अर्नेस्ट्स गुल्बिस||1,780||23|| 3

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]