अरुकू (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अरकू (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

अरुकू हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील २५ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या अरुकू मतदारसंघामध्ये विजयनगरम जिल्ह्यातील ३, विशाखापट्टणम जिल्ह्यातील २, श्रीकाकुलम जिल्ह्यातील १ व पूर्व गोदावरी जिल्ह्यातील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. अरुकू मतदारसंघ केवळ अनुसूचित जातीमधील उमेदवारांसाठी राखीव आहे.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ किशोरचंद्र सूर्यनारायण देव वेरीचेरला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४- कोतपल्ली गीता वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

बाह्य दुवे[संपादन]