सदस्य चर्चा:अमित म्हाडेश्वर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत अमित म्हाडेश्वर, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन अमित म्हाडेश्वर, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९५,७१६ लेख आहे व २८२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्य संपादकात समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधांशिवाय 'छायाचित्र दिर्घीका, 'आलेख' (ग्राफ) इत्यादी सुविधा सुद्धा उपलब्ध होतात.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)

  • दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) २२:४९, २५ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

आपले सदस्यपान[संपादन]

मुक्त ज्ञान निर्मितीसाठी आपले अभिनंदन व शुभेच्छा!

विकिपीडियावर लाल दुवा म्हणजे रिकामे पान. तुमचे नाव लाल दुव्यात दिसते आहे? मग तर त्यावर क्लिक करून ते उघडा, आणि लिहा स्वत:विषयी आपल्या सदस्य पानावर! आपला परिचय उदा.कामाचे क्षेत्र,आवडीचे विषय,अभ्यासाचे विषय,छंद इ. तसेच कोणत्या विषयांवर लिहायला आवडेल, फोटो संग्रह टाकायला आवडेल हे अवश्य लिहा. इतर विकी प्रकल्प -विकिस्रोत,विक्शनरी,विकिकॉमन्स इ.- यामध्ये रुची आहे का ते नोंदवावे.
खाजगी माहिती जसे की फोन क्र.,ईमेल देण्याचे टाळावे.
या गोष्टी करून पहा -

  1. सदस्य पान तयार करणे - स्वत:ची थोडक्यात माहिती लिहिणे, आवड,छंद, कौशल्ये इ. या पानावर संपादन करताना - परिच्छेद, शब्द ठळक/तिरपा करणे, बिंदी व अनुक्रमित यादी, दुवा देणे, संदर्भ देणे इ. मुलभूत गोष्टी समजून घेणे.
  2. आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही लेखाचे नाव 'शोधा' खिडकीत टाकून लेख उघडणे. लेखात किमान एक-दोन वाक्याची योग्य ती भर घालणे. अशा १० लेखांत भर घालणे. अलीकडील बदल मध्ये 'आपण १० संपादनांचा टप्पा ओलांडला, अभिनंदन!' असा संदेश दिसेपर्यंत संपादने करणे. याचा उद्देश लेखाची रचना, भाषा, व इतर विकिपीडिया पद्धती जाणणे असाही आहे.
  3. 'माझ्या पसंती' मध्ये संपादनांची संख्या पाहणे. 'माझे योगदान' मध्ये आपण काय कृती केली ती पाहणे. अलीकडील बदल मध्ये नोंदी पाहणे.
  4. विकिपीडिया प्रशिक्षणाचे व्हिडीओ पुढील लिंकवर आहेत - -

Marathi Wikipedia Tutorials

पुढील लेखनाला शुभेच्छा!
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:०३, २९ जानेवारी २०१९ (IST)[reply]

विकी लव्हज् वुमन २०१९[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन भारत ही भारतातील विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक भारतीय समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड आणि रोमांचक भेटवस्तू आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची गरज असेल तर या स्थानिक आयोजक संदेश हिवाळे यांना संपर्क करा.

धन्यवाद.

--MediaWiki message delivery (चर्चा) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)[reply]

विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करा[संपादन]

नमस्कार अमित म्हाडेश्वर,

आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.

या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या

समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.

आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.

या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)[reply]

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोर ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल, पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत कोणत्याही मदतीसाठी, ज्युरी सदस्यांच्या संतोष गोरे किंवा Sandesh9822 यांच्या चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.