सदस्य चर्चा:सुशान्त देवळेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
   Help-browser.svg स्वागत सुशान्त देवळेकर, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन सुशान्त देवळेकर, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ५४,५४४ लेख आहे व २६८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
 • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

नमस्कार[संपादन]

... ...


बऱ्याच कालावधी नंतर येणे केलेत. छान वाटले, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:२१, ८ जून २०१६ (IST)

नमस्कार[संपादन]

हं. मध्ये वेगवेगळ्या कामांत गुंतलो होतो. आता बहुधा वारंवार लिहू शकेन. --सुशान्त देवळेकर (चर्चा) २१:४७, ८ जून २०१६ (IST)

विकिपीडिया:कॉपीराइट क्रांती[संपादन]

All rights reserved logo

मराठी विकिपीडियावर क्रांती चिडली आहे ती म्हणजे विकिपीडिया:कॉपीराइट क्रांती. हा एक ऐतिहासिक शन आहे तुमचे वह योगदान आवश्यक आहे.. चर्चेत सहभागी व्हा वह विकिपीडियाच्या प्रगतीत परिभागी व्हा --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:१३, २१ जानेवारी २०१७ (IST)

गुढीपाडवाचे शुभेच्छा![संपादन]

गुढीपाडवाचे शुभेच्छा!

टायवीन२२४०माझ्याशी बोला तुम्हाला गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे..!! 💐💐💐💐💐💐💐💐

Gudi Padwa Gudi 1.png
{{subst:गुढीपाडवा शुभेच्छा}} असे ज्या सदस्यास संदेश द्यावयाचा आहे, त्या सदस्याच्या चर्चापानावर जोडून हा शुभेच्छा संदेश त्यांचेपर्यंत पोचवा.

चिमणराव[संपादन]

नमस्कार,

चिमणराव या लेखात फक्त एक वाक्य आढळले व तेथे विस्तार किंवा कामचालू साचा आढळला नाही. असे असता अगदी त्रोटक माहितीचे लेख कमी व्हावे या उद्देशाने मी ते पुनर्निर्देशन केले.

तुम्ही या पात्रावर लिहीत असला तर उत्तमच! पुनर्निर्देशन काढून तेथे मजकूर लिहावा. या लेखाचे चिं.वि. जोशी यांच्या साहित्यातील पात्रे किंवा तत्सम वर्गात वर्गीकरण करता येईल.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २१:३८, २० सप्टेंबर २०१७ (IST)

संदर्भ जोडण्या विषयी शिकवणी[संपादन]

नमस्कार,

सध्या संदर्भ जोडण्या विषयी एक शिकवणी File:10 Giving References.webm मराठीत उपलब्ध आहे. त्यात reflist चा इंग्रजी उल्लेख अनावश्यक आहे . त्या शिवाय संदर्भ देण्याच्या इतर पद्धती आणि यथादृष्य संपादकातील पद्धत पण उपलब्ध नाही. आपल्याकडून संदर्भ विषयक शिकवण्या बनवून मिळाव्यात ही सादर विनंती आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:५३, ४ ऑक्टोबर २०१७ (IST)


साचा:स्रोत पुस्तक चा वापर[संपादन]

साच्यात याप्रमाणे लिहिले असता खालीलप्रमाणे दिसते. एखादा प्राचल(पॅरामिटर) नको असेल तर त्यास सोडावा. तेथे काहीच दिसत नाही.उदाहरणार्थ लेखक व सहलेखक हे प्राचल.

{{स्रोत पुस्तक
| पहिलेनाव = ज्ञानचंद 
| आडनाव = अब्राकाड्ब्रा 
| लेखक = 
| सहलेखक = 
| शीर्षक = मराठी विश्वकोश, खंड ७ 
| मालिका = मराठी मालिका 
| प्रकरण = प्रकरण क्र.३, आयुर्वेद 
| भाषा = [[मराठी]]
| संपादक = मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ 
| प्रकाशक = महाराष्ट्र राज्य शासन
| आवृत्ती = प्रथम आवृत्ती
 | दिनांक = २२ मार्च १९८३
 | महिना = 
 | वर्ष = 
 | फॉरमॅट = इंटरनेट आवृत्ती 
 | अन्य = (पुस्तकरूपात पण उपलब्ध)
| पृष्ठ = 
| पृष्ठे =क्र. २२,२३ व १०३,११२,१४८,२२५,१००७
| आयएसबीएन = १२३५४८२२
| दुवा = http://some.दुवा.com 
 | संदर्भ = (संदर्भअमुकतमुक)
 | अ‍ॅक्सेसदिनांक = 
 | अ‍ॅक्सेसमहिना = 
 | अ‍ॅक्सेसवर्ष = २४ नोव्हेंबर इ.स. २०१७
| अवतरण = आयुर्वेद हा जीवनदायिनी वेद आहे.
}}

मजकूर लेखन[संपादन]

मला आवडलेल्या पुस्तकाचे नाव देत आहे. [१]ते फारच छान पुस्तक असून मला ते फारच आवडते.मी ते अनेकवेळा वाचून काढले आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ अब्राकाड्ब्रा, ज्ञानचंद (२२ मार्च १९८३). मराठी विश्वकोश, खंड ७ (मराठी मजकूर) (प्रथम आवृत्ती आवृत्ती.). महाराष्ट्र राज्य शासन. pp. क्र. २२,२३ व १०३,११२,१४८,२२५,१००७. आय.एस.बी.एन. १२३५४८२२ Check |isbn= value (सहाय्य). "आयुर्वेद हा जीवनदायिनी वेद आहे."  Unknown parameter |अन्य= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य)
१. >>मला संपादकाच्या नावानंतर कंसात (संपा.) असे यायला हवे आहे.<<

साचे हे जनरल मापाचे असतात. त्याला प्रत्येकासाठी टेलरमेड करता येणार नाही. पण त्यात काही सोयी आहेत. | संपादक = (संपादक) मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ असे टाकले तर आपणास हवे ते दिसू शकेल.(किंवा संपा:मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ) असेही लिहिता येईल.प्रयत्न करून बघावा.

२. >>भाषा = मराठी ह्याचे शेवटी कंसात (मराठी मजकूर) असे होते त्याऐवजी भाषा : मराठी असे यायला हवे आहे.<<

ते शक्य नाही कारण तो आपणासाठी त्याप्रमाणे बदलविला तर एखादा इंग्रजी अथवा इतरभाषिक संदर्भ वापरणाऱ्याची पंचाईत होईल. तो सर्वांना वापरासाठी शक्य व्हावा अशी ही सोय आहे.

३. >>प्रकरण क्र.३, आयुर्वेद हे ठळक व्हायला हवे असून मराठी विश्वकोश, खंड ७ हे समाविष्ट : मराठी विश्वकोश, खंड ७ असे किंवा मराठी विश्वकोश, खंड ७ ह्यात समाविष्ट असे हवे आहे. ह्यासाठी काय करता येईल ह्याबाबत मार्गदर्शन करावे.<<

| प्रकरण = '''प्रकरण क्र.३, आयुर्वेद''' असे लिहिले की झाले.

| शीर्षक = मराठी विश्वकोश, खंड ७ यात/ह्यात समाविष्ट असे लिहिले की झाले.

आपल्या धूळपाटीपानावर अथवा लेखातच यासाठी प्रयत्न करून बघावा ही विनंती.आपणास तो विशिष्ट भाग निवडून नकल डकव करता यावा म्हणून त्यास ठळक केले आहे.धन्यवाद--वि. नरसीकर , (चर्चा) २०:०३, २४ नोव्हेंबर २०१७ (IST)

ताजा कलम:एकूण, आपली जाण व आवाका बघता, हे आपणांस अगदीच सहज रितीने समजेल अशी आशा आहे.तसा मी यात खूप तज्ञ नाही.तरीपण समजावण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे.आपल्या सारखे अनेक येथे जुळोत अशीही दुर्दम्य आशा मनात आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) २०:२५, २४ नोव्हेंबर २०१७ (IST)नम्र विनंती: काही लेखक पुर्ण माहिती नसताना लेख लिहितात; आणि मग त्यात बऱ्याच चुका होतात. चुकीची माहिती लिहिण्यापेक्षा ती न लिहिणेच जास्त योग्य नव्हे काय? कोणताही मनुष्य कधीच परिपुर्ण नसतो, माणूस म्हणले की चुका या होणारच हे मी देखील जाणतो. परंतु एखाद्या व्यक्तीकडून लिहिताना वारंवार चुका होत असतील तर ...... ? कृपया काहीतरी उपाययोजना करा.

--अभय होतू (चर्चा) १५:५८, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)

आता हेच पाहा... मी येथे आपणास फक्त एक नम्र विनंती केली आहे.. पण काहींना यात तक्रारीचा सूर वाटतो... काय बोलणार? कृपया हलकेच घ्यावे :-)

--अभय होतू (चर्चा) १७:०५, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)

"विकिपीडियावर चुकीची माहिती असण्यापेक्षा ती नसलेली बरी" असा माझा गैरसमज अभय नातू यांनी दूर केला आहे.

येथे अचूकच माहिती पाहिजे हा हट्टाग्रह विकिपीडियावर उपयोगाचा नाही / चालत नाही हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

यापुढे कोणाच्याही कोणत्याही चुकीबद्दल चर्चा करुन वेळ व्यर्थ घालविण्यापेक्षा त्या चुका दुरुस्त करायचा मी नक्की प्रयत्न करेन.:):):) --अभय होतू (चर्चा) १९:१४, १ डिसेंबर २०१७ (IST)


सदाशिव आठवले यांच्या बाल-यजमान या पुस्तकासाठी या यादीतले २०वे पुस्तक पहा ... (चर्चा) २२:२८, २३ डिसेंबर २०१७ (IST)

Gnome-edit-redo.svg:सदर पुस्तकाविषयीची माहिती चुकीची वाटते असे मला सदाशिव आठवले ह्यांचे चिरंजीव डॉ. अमीर आठवले ह्यांनी इ-टपालाने कळवले होते. त्यामुळे मी सध्या हे नाव काढले आहे. मी आपण दिलेला संदर्भ त्यांना पाठवतो. तो उचित असल्यास पुन्हा ते नाव समाविष्ट करता येईल. सुशान्त देवळेकर (चर्चा) २२:३४, २३ डिसेंबर २०१७ (IST)

शुभेच्छा[संपादन]

उद्या मंत्रालयात होणाऱ्या कार्यशाळेसाठी सर्व मराठी विकिपीडियन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा कृपया स्वीकाराव्यात ही विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) १५:५३, ११ जानेवारी २०१८ (IST)