सदस्य:दिपक कोतकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्री. दिपक कोतकर हे सौर उर्जा म्हणजेच गरम पाणी, घराची वीज निर्मिती सौर उर्जेवर करण्याचे संपूर्ण भारतात काम करतात. ते सनगेट सोलर इंफ्रा प्राव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक आहेत. त्यांनी स्वतः छोट्या घरगुती व ग्रामीण भागात दिवे गेल्यावर लागणारी एक छोटेसे उपकरण तयार केले आहे. दिवे गेल्यावर पटकन वापरत येतील असे कंदील देखील बनवले आहे. ते सौर उर्जा या विषयावर कार्यशाळा घेतात, व सौर उर्जेची जाणीव जागृती सत्र घेतात. असा छोट्या उद्योगातून एक यशस्वी उद्योजक तयार झाले. व असेच नवीन उद्योजक घडवण्याचे काम करतात. ज्ञान प्रबोधिनी या सामाजिक संस्थचे ते उद्योजकता या विभागाचे देखील काम बघतात. मला सौर उर्जे संदर्भात लेखन टाकायला आवडेल.