वाल्मीकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वाल्मीकि या पानावरून पुनर्निर्देशित)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वाल्मिकी ऋषी

वाल्मीकि रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले ऋषी होते. ते आदिकवि म्हणुन प्रसिद्ध आहेत. रामायण एक महाकाव्य आहे जे श्रि राम यांच्या जिवनातुन आपणास जिवनातिल सत्य,कर्तव्य,साह्स यांचा परिचय् देते आणि आदर्श जिवन जगण्यास मार्गदर्शन करते.