Jump to content

किनारी मार्ग (मुंबई)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वरळी- नरिमन पाईंट सागरी महामार्ग या पानावरून पुनर्निर्देशित)

वरळी-नरीमन पॉइंट सागरी महामार्ग भारताच्या मुंबईशहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठीचा प्रस्तावित महामार्ग प्रकल्प होता. हा महामार्ग वांद्रे-वरळी सागरी सेतूपासून पुढे दक्षिणेकडे नरीमन पॉइंटपर्यंत गेला असता.

२०११मध्ये याच्याऐवजी कोस्टल रोड प्रकल्पाचा प्रस्ताव पुढे करण्यात आला.