शारदा लिपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शारदा लिपी ही प्रामुख्याने काश्मीर प्रांतात वापरली जाणारी लिपी आहे. संस्कृत लिहिण्यासाठी शारदा लिपीचा वापर काश्मिरी पंडित करत असत. ही लिपी ब्राह्मी लिपिपासून विकसित झाली. ह्या लिपीच्या नावाच्या उगमाबद्दल अनेक मान्यता आहे. शारदा देवी ही काश्मीरची मूळ देवता तिच्या नावाने ह्या लिपीला शारदा म्हणून ओळखतात. सध्या वापरात असलेली गुरमुखी लिपीचा विकास शारदा लिपितुन झाला आहे. [१]

ही लिपी अन्य भारतीय लिपींंप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहितात. ह्या लिपीची वर्णमाला देवनागरी प्रमाणेच आहे. ब्राह्मी लिपीप्रमाणे शारदा लिपीत जोडाक्षरे एकाखाली एक लिहितात.

वर्णमाला[संपादन]

स्वर[संपादन]

शारदा स्वर.jpg

स्वरचिन्हे[संपादन]

Письмо шарада - залежні знаки для голосних.png

व्यंजने[संपादन]

शारदा व्यंजने.jpg

युनिकोड[संपादन]

जानेवारी २०१२मध्ये युनिकोडच्या ६.१ आवृत्तीत शारदा लिपीलाही स्थान दिले गेले.

http://www.unicode.org/charts/PDF/U11180.pdf

संदर्भ[संपादन]


संदर्भसूची[संपादन]

ओझा, गौरीशंकर हीराचंद. प्राचीन भारतीय लिपिमाला (हिन्दी भाषेत). २६.११.२०१९ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)