बद्रीनाथ मंदिर
Jump to navigation
Jump to search
चार धामबद्रीनाथ • रामेश्वरम दवारका • पुरी |
---|
बद्रीनाथ मंदिर हे भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ गावामधील एक विष्णूचे हिंदू मंदिर आहे. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी बद्रीनाथ मंदिर एक आहे. समुद्रसपाटीपासून ३,१३३ मी (१०,२७९ फूट) उंचीवर उत्तराखंडच्या चामोली जिह्यात अलकनंदा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर केवळ महिने दर्शनासाठी खुले असते.
विष्णु पुराण, स्कंद पुराण इत्यादी धार्मिक ग्रंथांमध्ये बद्रीनाथ मंदिराचा उल्लेख आढळतो.
हे सुद्धा पहा[संपादन]
- बद्रीनाथ - हे मंदिर असलेले गाव.
- केदारनाथ मंदिर