के.जे. येशुदास
Appearance
(येशू दास या पानावरून पुनर्निर्देशित)
Indian playback singer and musician from Kerala | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी १०, इ.स. १९४० फोर्ट कोची | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
मातृभाषा | |||
वडील |
| ||
अपत्य |
| ||
उल्लेखनीय कार्य |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
के. जे. येशुदास (पूर्ण नाव कट्टासेरी जोसेफ येसुदास) (जन्म:१० जानेवारी, १९४०) एक भारतीय पार्श्वगायक आणि संगीतकार आहेत. येसुदास जो भारतीय शास्त्रीय, भक्ती आणि चित्रपट गीते गातो.[१][२][३] येसुदास यांनी आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत मल्याळम, तमिळ, कन्नड, तेलुगु, तुळू, हिंदी, ओडिया, बंगाली, मराठी तसेच अरबी, यासह विविध भारतीय भाषांमध्ये तसेच इंग्रजी, लॅटिन आणि रशियन भाषांत ५०,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केल्याचा अंदाज आहे.[४][५][६] त्यांना अनेकदा गानगंधर्वन म्हणून संबोधले जाते.[७] येसुदास यांनी एकाच दिवसात विविध भाषांमध्ये ११ गाणी गाण्याचा विक्रम केला आहे.[८] त्यांनी 1970 आणि 1980 च्या दशकात अनेक मल्याळम चित्रपट गीते देखील रचली आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ^ Rajadhyaksha, Ashish; Willemen, Paul (2014-07-10). Encyclopedia of Indian Cinema (इंग्रजी भाषेत). Routledge. p. 240. ISBN 978-1-135-94318-9.
- ^ "Music legend Yesudas turns 70". The Hindu. Chennai, India. 10 January 2010. 3 March 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 January 2011 रोजी पाहिले.
- ^ "'I don't sing trendy music'". Rediff. 25 February 2008 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2009-09-06 रोजी पाहिले.
- ^ "Yesudas receives CNN-IBN 'Indian of the Year' award". 17 December 2011. 13 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-09-01 रोजी पाहिले.
- ^ Kurian, Sangeeth (3 September 2002). "Those magical moments..." The Hindu. 31 January 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 January 2021 रोजी पाहिले.
- ^ Padmanabhan, Savitha (8 February 2001). "Life devoted to music". The Hindu. रोजी मूळ पानापासून संग्रहित29 October 2009. 19 August 2008 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
- ^ Wangchuk, Rinchen Norbu (2020-01-10). "Here is Why KJ Yesudas is Known as 'Celestial Singer'". The Better India. 4 August 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-11-14 रोजी पाहिले.
- ^ നായർ, അനീഷ് (2020-01-10). "അര നൂറ്റാണ്ടിനിടെ ഗാനഗന്ധർവൻ എത്ര പാട്ടുകൾ പാടിയിട്ടുണ്ടാവും?". Malayala Manorama. 2021-07-13 रोजी पाहिले.
वर्ग: