Jump to content

यूटीसी−०३:३०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यूटीसी−०३:३०
  यूटीसी−०३:३० ~ – संपूर्ण वर्ष
(मागे) यूटीसी + (पुढे)
१२ ११ १० ०९ ०८ ०७ ०६ ०५ ०४ ०३ ०२ ०१ ०० ०१ ०२ ०३ ०४ ०५ ०६ ०७ ०८ ०९ १० ११ १२ १३ १४
०९३० ०४३० ०३३० ०३३० ०४३० ०५३० ०६३० ०८३० ०९३० १०३० ११३०
०५४५ १२४५
गडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे.
रेखावृत्ते
मध्यान्ह रेखांश
यूटीसी−३:३०: निळा (जानेवारी), केशरी (जुलै), पिवळा (वर्षभर), फिका निळा - सागरी क्षेत्रे

यूटीसी−०३:३० ही यूटीसीच्या ३ तास ३० मिनिटे मागे चालणारी प्रमाणवेळ उत्तर अमेरिका खंडामधील कॅनडा देशाच्या न्यू फाउंडलंड आणि लाब्राडोर ह्या प्रांतामध्ये वापरली जाते.