यूटीसी+०७:२०
Appearance
रेखावृत्ते | |
---|---|
मध्यान्ह | रेखांश |
यूटीसी+०७:२० ही ब्रिटिश मलाया आणि सिंगापूरमध्ये १९३३-४१ दरम्यान पाळली जाणारी प्रमाणवेळ होती.[१] १ जानेवारी, १९३३ रोजी मध्यरात्री तेथील लोकांनी आपली घड्याळे २० मिलिटे पुढे केली.[२] ही वेळ १ सप्टेंबर, १९४१पर्यंत लागू होती. त्यावेळी या प्रदेशात यूटीसी+०७:३० ही प्रमाणवेळ लागू झाली.[३]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "www.math.nus.edu.sg, Why is Singapore in the "Wrong" Time Zone?". 9 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 January 2014 रोजी पाहिले.
- ^ "www.timeanddate.com, Time zone changes and between year 1925 and 1949". 6 January 2014 रोजी पाहिले.
- ^ "www.timeanddate.com, Clock changes in Singapore in 1941". 6 January 2014 रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |