यूटीसी+१४:००
Appearance
रेखावृत्ते | |
---|---|
मध्यान्ह | रेखांश १५० अंश प |
यूटीसी+१४:०० ही यूटीसीच्या १४ तास पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही पृथ्वीवरची सर्वात पूर्वेकडील वेळ असून जगात दिवसाचा सर्वात पहिला सूर्य येथे पाहिला जातो. पूर्णवेळ ह्या वेळेवर असणारा किरिबाटी हा जगातील एकमेव देश आहे.