Jump to content

मार्यानो आंदुहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्यानो आंदुहार

मार्यानो गोन्झालो आंदुहार (स्पॅनिश: Mariano Gonzalo Andújar; ३० जुलै १९८३ (1983-07-30), बुएनोस आइरेस) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००९ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघामध्ये गोलरक्षक असलेला आंदुहार २०१०२०१४ फिफा विश्वचषक तसेच २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर आंदुहार २००९-१४ दरम्यान काल्सियो कातानिया तर २०१४ पासून एस.एस.सी. नापोली ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]