आर.सी.डी. एस्पान्यॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इस्पायनॉल
logo
पूर्ण नाव रेयाल क्लब दिपोर्त्यू एस्पान्यॉल दि बार्सेलोना
टोपणनाव पेरिकितोस (पॅराकीट)
ब्लांक्विझुलेस (पांढरे-निळे)
स्थापना ऑक्टोबर २८, इ.स. १९००
(सोसियेदाद एस्पान्यॉला दि फुटबॉल या नावाने)
मैदान एस्तादी ऑलिंपिक लुईस कंपनीझ,
बार्सेलोना, कॅटेलोनिया,
स्पेन
(आसनक्षमता: ५५,९२६)
व्यवस्थापक स्पेन Ernesto Valverde
लीग ला लीगा
२००६-०७ ला लीगा, ११
यजमान रंग
पाहुणे रंग