मांगेली बोलीभाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मांगेली या पानावरून पुनर्निर्देशित)
Look up मांगेली बोलीभाषा in
Wiktionary, the free marathi dictionary.
मांगेली बोलीभाषा ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा

मांगेली ही मराठीची एक बोलीभाषा आहे. मांगेला कोळी समाजाची ही भाषा आहे. मुंबईतील कुलाब्याच्या दांडीपासून गुजरातच्या सुरवाडा गावापर्यंत आणि गोवा, दमण, दीवच्या समुद्रकिनारपट्टीत मांगेला समाजात ही बोलीभाषा बोलली जाते. तसेच ही भाषा नारिंगी व आजूबाजूच्या परिसरात बोलली जाते.