महामेघवाहन वंश
Appearance
महामेघवाहन वंश (उडिया भाषा: ମହାମେଘବାହନ) (काळ : इ.स.पू. २५० - इ.स. ४००) हा मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतरच्या काळातील ओडीशामधील एक राजवंश होता.
या वंशातील तिसरा राजा खरवेल हा जैन धर्मीय होता.[१][२]
बाह्य दुवे
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ हम्पा नागराजैया. A History of the Early Ganga Monarchy and Jainism. p. 10.
- ^ कैलाश चंद जैन. History of Jainism. p. 437.