जामा मशीद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मध्य दिल्लीमधील जामा मशीद

जामा मशीद ही दिल्ली शहरामधील एक प्रमुख मशीद आहे. ही मशीद मुघल सम्राट शाह जहानने इ.स. १६५० ते १६५६ दरम्यान बनवली. जुनी दिल्ली भागात असलेली ही मशीद दिल्ली शहरातील एक प्रमुख इमारत मानली जाते.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

गुणक: 28°39′03″N 77°14′00″E / 28.6507°N 77.2334°E / 28.6507; 77.2334