बासे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


  ?बासे
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर भिवंडी
जिल्हा ठाणे जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

बासे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

बासे हे गांव महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात आहे.हे गांव मुंबई शहरापासून ४० कि.मी. अंतरावर आहे.

महत्त्व[संपादन]

गांवापासून ५-६ कि.मी. अंतरावर वज्रेश्वरी, गणेशपुरीअकलोली ही धार्मिक स्थळे, माहुलीगड हे ऐतिहासिक किल्ला असलेले ठिकाण आहे.याच माहूली गडाच्या पायथ्याशी असलेलया टेकडीवर नंदीकेश्वराचे पुरातन मंदिर आहे. तसेच तानसा तलाव व तेथील अभयारण्य ही प्रेक्षणीय स्थळे आहेत.गांवात पुरातन हनुमान मंदिर आहे. मंदिराचा जिर्णोद्धार सन २००७ साली करण्यात आला.

हवामान[संपादन]

लोकजीवन[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

नागरी सुविधा[संपादन]

जवळपासची गावे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate