बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बांग्लादेश क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

बांगलादेश क्रिकेट संघ हा क्रिकेट खेळणारा एक प्रमुख देश आहे.या संघाचे कर्णधार एकूण तीन आहेत.या संघाला २००० साली आयसीसी ने संपूर्ण दर्जा पारित केला. या संघाने आपला पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध खेळला आहे.

बांगलादेश
[[चित्र:
बांगलादेश ध्वज
|none|150px|{{{चित्र_शीर्षक}}}]]
{{{चित्र_शीर्षक}}}
टोपण नाव द टायगर्स
प्रशासकीय संस्था {{{प्रशासकीय‌_संस्था}}}
कर्णधार *कसोटी - शाकिब अल हसन , *एकदिवसीय - तमिम इकबाल , *टी २० - मोहमदुल्लाह
मुख्य प्रशिक्षक {{{मुख्य‌_प्रशिक्षक}}}
आयसीसी दर्जा संपूर्ण सदस्य (१९७७ पासून)
आयसीसी सदस्य वर्ष इ.स. २०००
सद्य कसोटी गुणवत्ता ९ वे
सद्य एकदिवससीय गुणवत्ता ७ वे
सद्य ट्वेंटी२० गुणवत्ता ९ वे
पहिली कसोटी भारतचा ध्वज भारत विरुद्ध १० - १३ नोव्हेंबर २००० रोजी बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका येथे.
अलीकडील कसोटी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज विरुद्ध २२-२७ जून २०२२ रोजी शेर-ए-बांगला स्टेडियम,ढाका येथे.
एकूण कसोटी १३४
वि/प : १६/१०० (० अनिर्णित, १८ बरोबरीत)
एकूण कसोटी सद्य वर्ष
वि/प : १/६ (० अनिर्णित,१ बरोबरीत)
पहिला एकदिवसीय सामना पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान विरुद्ध ३१ मार्च १९८६ रोजी दी सोयसा स्टेडियम , मोरुटुवा, श्रीलंका येथे.
अलीकडील एकदिवसीय सामना झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे विरुद्ध १० ऑगस्ट २०२२ रोजी ,हरारे स्पोर्ट्स क्लब,हरारे
एकूण एकदिवसीय सामने ४००
वि/प : १४५/२४८ (० बरोबरीत, ७ बेनिकाली)
एकूण एकदिवसीय सामने सद्य वर्ष १२
वि/प : ९/३ (० बरोबरीत, ०बेनिकाली)
पहिला ट्वेंटी२० सामना झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे विरुद्ध २८ नोव्हेंबर २००६ रोजी शेख अबू नासिर स्टेडियम, खुल्ना, झिंबाब्वे येथे.
अलीकडील ट्वेंटी२० सामना पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान विरुद्ध ६ नोव्हेंबर २०२२ रोजी ॲडलेड ओव्हल,ॲडलेड येथे.
एकूण ट्वेंटी२० सामने १४४
वि/प : ४९/९२ (० बरोबरीत, ३ बेनिकाली)
एकूण ट्वेंटी२० सामने सद्य वर्ष २१
वि/प : ६/१४(० बरोबरीत, १ बेनिकाली)
विश्वचषक कामगीरी १ला विश्वचषक एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग.
सर्वोत्कृष्ट कामगीरी विजेते
शेवटचा बदल {{{asofdate}}}इतिहास[संपादन]

१९८६ मधील बांगलादेश क्रिकेट संघ

बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच १९७७ साली क्रिकेटमध्ये या संघाचे पदार्पण झाले. याच वर्षी आयसीसीचे सदस्यत्व मिळवले.१९८६ साली पाकिस्तानविरुद्ध या संघाने आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला. २००० साली भारताविरुद्ध या संघाने आपला पहिला कसोटी सामना खेळला आणि २००६ साली झिंबाब्वे विरुद्ध या संघाने आपला पहिला टी 20 सामना खेळला.

क्रिकेट संघटन[संपादन]

बांगलादेश क्रिकेट बोर्ड ह्या संघाची प्रशासकीय संस्था आहे.

महत्त्वाच्या स्पर्धा[संपादन]

माहिती[संपादन]

प्रमुख क्रिकेट खेळाडू[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]