फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पदार्पण पुरस्कार
Jump to navigation
Jump to search
फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पदार्पण पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमध्ये सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. २०१० साली हा पुरस्कार देण्यास सुरूवात झाली.
यादी[संपादन]
- २०१० - झोया अख्तर - लक बाय चान्स व अयान मुखर्जी - वेक अप सिड
- २०११ - मनीष शर्मा - बॅंड बाजा बारात
- २०१२ - अभिनय देव - देल्ही बेली
- २०१३ - गौरी शिंदे - इंग्लिश विंग्लिश
- २०१४ - रितेश बत्रा - द लंचबॉक्स
- २०१५ - अभिषेक वर्मन - टू स्टेट्स
- २०१६ - नीरज घायवन - मसान
- २०१७ - अश्विनी अय्यर तिवारी - नील बट्टे सन्नाटा