Jump to content

पांचाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पांचाल या पानावरून पुनर्निर्देशित)
प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे

पांचाळ हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.

प्रदेश

[संपादन]

उत्तरप्रदेशातील बुंदेलखंडाच्या प्रदेशात पांचाळ नावाचे राज्य होते. महाभारत काळात प्रभावी असलेले हे राज्य यमुना नदीच्या खोऱ्यात आणि कुरू राज्याच्या शेजारी होते. अहिच्छत्रकांपिल्य या उत्तर-दक्षिण या दोन पांचाळ राज्यांच्या राजधान्या होत्या.

संकीर्ण

[संपादन]

पांडवांची पत्नी द्रौपदी ही पांचाळ नरेश द्रुपद राजाची कन्या होती या राज्याच्या नावावरूनच तिला पांचाली असेही म्हणले जात होते.

अस्त

[संपादन]

कुरू व पांचाळ या दोन्ही राज्यांत कायमचे वैर होते, पण शेवटी मगधाने ही राज्ये जिंकून घेतली.